राकापा तरफे खोके विरांच्या वार्षपूर्ति दीना निमित्त गद्दार दिवस संबोधुन आंदोलनन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
वसई विरार शहर जिल्हा

खोके वीरांच्या वर्षपूर्ती दिनानिमित्त गद्दार दिवस संबोधून केले आंदोलन

गेल्या वर्षी 20 जून रोजी खोके घेऊन महाराष्ट्राशी गद्दारी करून, बेइमानी करून , लोकशाहीचा गळा घोटून स्थापन झालेल्या गद्दरांच्या सरकारला आज एक वर्ष होत असताना या गद्दार सरकारने निष्कृष्ट , निष्क्रीय कामगिरीचा आणि आश्वासनांचा उच्छाद मांडला आहे.

याचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आला असून वसईतील अण्णासाहेब वर्तक चौकामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर खोके मांडून सरकारच्या बेईमानदारी बद्दल, गद्दारी बद्दल तीव्र घोषणा देऊन निषेध केला. जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये बहुसंख्य पदाधिकारी , महिला पदाधिकारी , कार्यकर्त्या विविध फ्रंटलचे कार्यकर्ते यांचा समावेश होता

वसई विरार शहर जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध

महाराष्ट्रामध्ये गद्दारी करून सत्तेवर आलेल्या सरकार विरोधात गद्दार दिवस म्हणून वसईत निषेध आंदोलन

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT