महाराष्ट्रात चोहिकडे क़ाय होणार ?
प्रतिनिधि.
बंद, बंद, बंद राज्य सरकारने आज दिनांक 5_12_2017 महाराष्ट्र सर्व कामगार ना सुट्टी जाहीर केली आहे आणि खुपच सावधानी बाळगावी!
उद्य दिनांक 5.12.2017 रोजी खूप मोठे वादळ तसेच मान्सून वारे वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
तरी उद्या कोणीही बाहेर न पडण्याची भारत सरकारची विनंती आहे.
तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास तात्काळ परिस्थितीत घरी राहावे असे आवाहन केले आहे.
राज्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सर्व शाळां विधायर्थीला घरी राहण्याची सूचना दिल्यानंतर मुंबई विद्यापीठाने उद्या 5 डिसेम्बर ला सुट्टी जाहीर केली.
हवामानाचा अंदाज पुढील 24 तासांत सतत पाऊस पडेल,
आणि खूप मोठा वादळ होण्याची शक्यता असेल?
विद्यापीठ मंगळवारी बंद राहील आणि आम्ही सर्व संबंधित महाविद्यालयांना बंद राहण्याची विनंती करतो!
असे युनिव्हर्सिटी ऑफ मंगलवार च्या संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे?