निलंगा इथे CM देवेन्द्र फडणवीस च्या हेलिकेप्टर चा अपघात घडला इरफान ने कश्या प्रकारे माणूस्की पणाला लावली ? पहा !
प्रतिनिधी.
इरफान…माणुसकी जिवंत ठेवली मित्रा…!
निलंगा येथे हेलिकॉप्टर चा अपघात झाला
हेलिकॉप्टर कोसळले आणी आता स्फोट होईल या धास्तीने सर्वांनीच धूम ठोकली!
पण इरफान नावाचा सामान्य तरुण हेलिकॉप्टर च्या दिशेने गेला मुख्यमंत्री व इतरांना त्याने मदत केली.
इरफान ला माहीत होतं मुख्यमंत्री भाजपचे आहेत.
कदाचित इरफान ला हे ही माहीत असेल
मुख्यमंत्री संघाचे आहेत,जातीने ब्राम्हण आहेत.
पण तो मदतीला धावला जीवाची पर्वा न करता
त्याला हे पक्के माहीत असावे।
मजहब नही सिखाता आपस में बैर रखना..
धर्मनिरपेक्षतेचे बेगडी भाषणं ठोकणाऱ्या
साठी खरोखरच इरफान डोळ्यातील अंजन ठरला!
त्याने माणुसकीचा धर्म जपला !