धारदार हत्यार चे धाक दाखवून मीरा भाईंदर मध्ये पत्रकाराचे अपहरण?

IMG-20170406-WA0118

रिपोर्टर.

मीरा भाईंदर मध्ये गेल्या काही दिवासापूर्वी पत्रकाराच्या घरावर हल्ला करण्यात आला  होता !

आणि आज ठीक दिनांक 06/04/2017  ,    अंदाज़े१२ .१५ च्या दरम्यान भाईंदर पश्चिम समशान रोड जवळ हॅप्पी नावाच्या व्यक्तीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने पत्रकार गणेश मिस्त्री तसेच त्यांच्या दोन मित्रांना धार धार शत्राचा धाक दाखवून त्यांना इनोव्हा गाडीतून अपहरण करून काशीमिरा हायवे रोड वर नेण्यात आले.

त्यानंतर भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये कळवण्यात आले !

तसेच सदर  घटना बाबत व्हाट्सअप्प ग्रुप वर मेसेज आले असता भाईंदर पोलिसानी सतर्कता दाखवून   तातडीने पोलीस यंत्रणा कामाला लावली आणि हॅप्पी याला अटक करण्यात आली आहे !

तसेच पत्रकार गणेश मिस्त्री सुखरूप असून पोलीस आरोपी   आणि एक अपहरण झालेला व्यक्ती पोलिसांच्या हाती लागला नाही पोलीसचा शोध सुरु आहे?

 

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT