तांत्रिक बिघाड़ झाल्या ने चार्टेड विमान तोल गमाऊंन झाला स्फोट !
मुंबई:- मेहमूद शेख.
घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात स्फोट झाला आहे.
सुरूवातीला या इमारतीत आग लागल्याची अफवा पसरली मात्र नंतर एक चार्टर्ड विमान कोसळल्याचं स्पष्ट झालं.
या भागातून विमानतळ जवळ असून लहान हेलीकॉप्टचं प्रशिक्षण देण्यासाठी हा मार्ग वापरला जातो
तसंच चार्टर्ड विमानांचाही हा मार्ग असल्याचं सांगण्यात येत आहे.
घाटकोपरमधील सर्वोदय रुग्णालयाजवळील माणिकलाल परीसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत हे विमान कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
परंतु विमानात असलेली एक व्यक्ती ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे.
तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तोल गेल्यामुळे हा अपघात झाला आहे.
या परीसरात आगीच्या लाटा दिसत असून भीतीचे वातावरण आहे.
पोलिस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Social