कोण धमकी देतोय की सावंतवाडी दफनभूमीत दफन केलेला मृतदेह 24 तसात उखडून काढू? पहा आणि वाचा सविस्तर बातमी लिंक वर !

images(64)

प्रतिनिधि.

सावंतवाड़ी   दफन भुमित दफन झालेल्या मृत देह   प्रकरणात आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची “उडी” .

स्वराज्य संघटनेने दिलेल्या ४८ तासाच्या मुदतीत कार्यवाही न झाल्यास दफन केलेला मृतदेह “उखडून” काढू .

विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघटनमंत्री रवींद्र तांबोळकर यांचा इशारा . प्रशासनाला “२४ तासा”ची मुदत.

स्वराज्य संघटनेने घेतलेल्या भूमिकेला पाठींबा  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेला निर्णय मान्य नाही , मृतदेह बाहेर काढण्यासाठी ३ वर्ष वाट का पाहायची ?

संघटनमंत्री तांबोळकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल  तो मृतदेह नेमका “महिले”चा होता की “पुरुषा”चा होता हे कोणी पहिले ? दफन केलेल्या मृतदेहाची चौकशी व्हायलाच हवी , विश्व हिंदू परिषद जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन .

येत्या २४ तासाच्या आत प्रशासनाकडून कोणतीच हालचाल न झाल्यास सर्व “हिंदू संघटना” रस्त्यावर उतरतील .

ख्रिश्चन आणि हिंदू बांधवांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होवू नये म्हणून अजूनपर्यंत हिंदू संघटन होत्या “शांत” ,”शांतीपाठ” करूनच दफन केलेला मृतदेह बाहेर काढू .

बाहेर काढलेला मृतदेह नगरपालिकेच्या, पोलिसांच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या की पालकमंत्र्यांच्या “दारात” ठेवायचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीवर असेल  संघटनमंत्री तांबोळकर यांचा इशारा ,

मृतदेह दफन प्रकरणी नगरपालिकेवर गुन्हा दाखल करण्याची करणार मागणी

पत्रकार परिषदेत तांबोळकर यांची माहिती  मृतदेह बाहेर काढण्याचा प्रांताधिकाऱ्यांचा आदेश पोलिसांनी का नाही ऐकला .

पोलिसांच्या भूमिकेबाबत “प्रश्नचिन्ह” , शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद , बजरंग दलाचे जिल्हा संयोजक महादेव राऊळ होते उपस्थित !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT