आज डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची जयंतीआहे,ह्या निमत्त फक्त वाचा क़ाय व कसे होते त्यांचे चरित्र आणि आदर्श ?

images (23)

प्रतिनिधी.

अशी व्यक्तिमत्वे क्वचितच जन्माला येतात, लहानपणी वृत्तपत्र घरपोच वाटले,घरची गरिबी,२ आणे त्यात पुस्तके विकत घेऊन गावातल्या चौकात दिव्यात वाचन केले !

आयुष्यभर अभ्यास ज्ञान,शोध यात व्यस्त माणूस जेव्हा जागतिक दर्जाच्या अनुशास्रज्ञ होतो, देशाचा राष्ट्रपती होतो केवळ आणि केवळ गरीबीत केलेल्या कष्टाने 2 आण्यात घेतलेल्या त्या पुस्तकाने इमानदारीने ,जिज्ञासूपणाने, आजकाल राजकीय नेते सत्ता मिळताच बंगला गाडी कार्यकर्ते मिरवतात !

परंतु एपीजे अब्दुल कलाम मात्र अजूनही तेच जुने घर तेच कुटुंबाचे छत्री रिपेरिंग टपरी,तीच पुस्तके तीही वाचनालयाच्या दान,कोट ही त्या अनाथालयातील मुलांना सोपवून डॉ एपीजे आपल्याला सोडून गेले !

त्यांचा त्याग बघून मला लाल बहादूर शास्त्री आठवले,सरकारी कुठलीही मदत न घेता पंतप्रधान पद भोगले, हे वाचावे,असे जगावे, नसेल तर समाजात कोण्ही आदर्श कार्य करीत असेल तर त्याला साथ द्यावी,
अडचण बनू नये,कारण नियती नेहमी सत्याची कास धरते,असत्य हे नाश पावते !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT