नाशिक जेल मध्ये कैदी असगर मुमताज मंसूरी ने अचानक का केली आत्महत्या काय कृत्ये चालली आहेत ,जवाबदार कोण? ओप्पो पहा नाशिक जेल पोल खोल !

images (82)

रिपोर्टर:-

नाशिक कारागृहातल्या एका गुन्ह्यात शिक्षा कापत असलेला कैदी असगर मुमताज मन्सुरी ह्याने कारागृह प्रशासनास व त्यांच्या अवैध कृत्याला कंटाळूनअखेर आत्महत्या केली.
सदरहू मयत कैदी चे म्हणणे असे होते की कारागृहात अवैध दारू,गांजा,इत्यादी बाबी सरास कैद्यांना उपलब्ध व्ह्या यच्या व त्या बाबत कारागृह अधीक्षक राऊंड ला असताना त्याने ह्या बाबत तक्रार केली होती.
तथापि कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ ह्याने त्याकडे दुर्लक्ष केल.
कारण हे अनधिकृत दारू,गांजा,केक,इत्यादी सामग्री प्रमोद वाघ ह्यांच्या सांगण्यावर व त्यांच्याच केबिन मधून पुरवठा व्हायचा.

त्यामुळे सदरहू कैद्यास केलेल्या तक्रारीचा सूड घेण्यासाठी त्याचे इतके हाल केले की त्याने ह्याला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकार केला.
पण मरता-मरता त्याने एक सुसाईड नोट लिहून ती गिळली होती.
का ?तर नोट थेट डॉक्टरांच्या हाती लागेल जर ती सुसाईड नोट बाहेर असती तर कारागृह प्रशासनाने तिची विल्हेवाट लावली असती.
आणि त्याची आत्महत्या कुटुंबांचा विरहा मुळे झाली असे सांगून मोकळे झाले असते .

सदरहू अधीक्षक जेव्हा ह्याच नाशिक कारागृहात उपधीक्षक असताना ५०० मोबाईल,हत्यारे इत्यादी सामग्री मिळून आली होती ह्याची नोंद १३ नंबर डायरीला असताना देखील प्रमोद वाघ ह्याची नियमा बाहेर जाऊन नाशिक कारागृहात अधीक्षक पदी बदली केली गेली व प्रमोद वाघ ने आपले दुकान पुन्हा चालू केले.

ह्यात लॉक डाउन च्या काळात सर्वे गेट बंद असताना देखील प्रमोद वाघाने आपल्या केबिनची जाळी उघडून दारू,गांजा,केक इत्यादी सामान आत घ्यायचा व लिस्ट प्रमाणे सदरहू श्रीमंत कैद्यांना पुरवत असे त्या बदल्यात भालेराव (अंडीवाला) ह्या पैश्यांची वसुली करत असे..
हे वृत्त ३ जून रोजी एसबीटी न्यूज ने प्रसारित केले होते.
व कारागृह अप्पर पोलीस महासंचालक सो ह्यांना वॉट्सअँप करून कळवली होती.

परंतु सवयीनुसार त्यांनी पण ह्यात दुर्लक्ष केले व त्यामुळं आज एका कैद्याचा ज्याची संपूर्ण शिक्षा भोगून समाप्ति झाली होती व काही दिवसातच तो बाहेर येणार होता.
अश्या कैद्याचा जीव ह्याच कारागृह प्रशासाने घेतला आहे?
कारण वरून दिसते असे कारागृह व त्याचे प्रशासन तसे नसते .नाशिक कारागृहात प्रामुख्याने श्रीमंत कैदी असतात।
ज्यांना अय्याशी करण्याचा शोक असतो व त्यासाठी वाटेल तेव्हडा पैसा खर्च करण्याची त्यांचि तय्यारी असते.
साधारण १५० रुपयांची गांज्याची पुढ़ी १००००/- ते १५०००/- इतकी असते.

दारूची ७००/-रुपयाची बाटली १५०००/- ते २००००/-,
एक केक मागवायचा असेल तर तो ₹१०,०००/-00.,
एक चिट्ठी बाहेर पाठवायची असेल तर ५०००/-  भिसी चे जेवण महिना १००००/-,
कांदे, टोमाटे,मिरची इत्यादी मसाले व तेल पाहिजे असेल तर २०० रुपयाला एक कांदा, ह्या प्रमाणे विकले जात आहे !

दररोज ची मुलाखत १५०,००००/-महिना, मोबाईल फोन पाहजे असेल तर साधा फोन ५०,०००/-रुपये व वॉट्सअँप वाला फोन ₹१,५००००/-ह्या किमतीने विकला जात आहे!
साधारण ह्या जेलची वार्षिक उलाढाल व अधीक्षक ह्यांचे उत्पन्न जवळ-जवळ ३ ते ५ कोटी इतके असते.
साधारणसा शिपाई ह्याचे पण ३-४ फ्लॅट असतात.
महागड्या चारचाकी असतात कारागृह हे कोणत्या कुबेराच्या खजान्या पेक्षा कमी नसतो!

इथे प्रत्येक कामास लागतो तो पैसा एक वेळेस पंचतारांकित हॉटेल परवडेल पण कारागृह नाही?
इथे ज्याच्याकडे पैसा त्याला जेल पण पंचतारांकित सारखिच वाटते !

कारण प्रमोद वाघ सारखे बसलेच आहेत पैश्याच्या लालसे पायी काही करण्यास तय्यार होतात.
आणि निष्पाप  जो ह्याबाबत आवाज उठवतो त्याचा जीव पण घेतात,?
सदरहू मयत कैदी ह्याने लिहलेली चिट्टी व 6 जून  २०२० रोजी ह्याबाबत कारागृह प्रशासनास एसबीटी न्यूज ने केलेला खुलासा सोबत जोडत आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT