क़ाय आहे संजय राउत सहेबांच गोवा मिशन? जसे महाराष्ट्रात अद्भुत चमत्कार घडलेत आता गोव्यात सुद्धा राजकीय भूकंप होण्या ची शक्यता ?

images (10)

प्रतिनिधी:-

महाराष्ट्रा पाठोपाठ आता गोव्यातही राजकीय भूकंप होणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे!

गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई, आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर आणि गोआ फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गास कामत यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली.
शिवसेनेने आता मिशन गोवा हाती घेतले आहे.
गोव्यात भाजप सरकारसोबत असलेले आमदार आपल्या संपर्कात आहेत.
विजय सरदेसाई आपल्या चार आमदारांसह आपल्या संपर्कात आहेत.
सुदीन ढवळीकरांशीही आपली चर्चा झाली, असे राऊत यांनी म्हटले आहे.
अनैतिक पायावर उभ्या असलेल्या गोवा सरकारमध्ये लवकरच भूकंप होईल, असे राऊत यांनी म्हटले आहे.
त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस भाजपला दे धक्का. देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहेत.
तसे संकेत संजय राऊत यांनी दिले आहे.

काय म्हणालेत संजय राऊत?
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि गोव्याचे माजी उप-उपमुख्यमंत्री विजयी सरदेसाई यांच्यासह तीन आमदार शिवसेनेशी युती करणार आहेत.
महाराष्ट्रात जसे घडले तसे एक नवीन राजकीय आघाडी गोव्यात आकार घेऊ लागली आहे.
लवकरच गोव्यातही आपल्याला मोठा चमत्कार दिसून येईल, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- पुलिस को अम्बेडकर पर शोध करने कीं सलाह दी गई कामिनी लाॅ, सेशन जज, के ज़रिए। कहा ये अम्बेडकर और संविधान का युग है।...

READ MORE

निर्भया रेप कांड के दोषियों के विरुद्ध 22 जनवरी नही बल्कि नया डेथ वारेंट जारी, 1 फ़रवरी को, होगी फांसी ? मची खलबली !

January 18, 2020 . by admin

रिपोर्टर:- निर्भया गैंगरेप मामले में दिल्ली की अदालत ने सभी चारों दोषियों के खिलाफ नया डेथ वारेंट जारी कर दिया है। इस नए डेथ वारेंट...

READ MORE

6 साल की मासूम के साथ दुष्कर्म कर की हत्या ,क्रूर अभियुक्त को हुई फांसी की सजा !

January 18, 2020 . by admin

रिपोर्टर:- 6 साल की मासूम के साथ दुष्कर्म कर हत्या करने वाले क्रूर अभियुक्त को फास्ट ट्रैक कोर्ट ने सुनाई फांसी की सजा। राजधानी के...

READ MORE

TWEETS