फक्त फसवेगिरी आणि खोट प्रेम , लग्नाचे आमिष दाखवून केला तरुणीवर बलात्कार! सैन्य दलातील जवाना विरोधात दाखल झाला गुन्हा ? कोण हा नालायक ?

download (34)

अकोले – व्हॉट्सॲप, व फेसबुकच्या माध्यमातून मैत्री होऊन पुढे प्रेम संबंधात रूपांतर झाले.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध करून लग्नास नकार देणाऱ्या सैन्यदलात कार्यरत किरण सुरेश दिघे या तरुणा विरुद्ध अकोले पोलिसांत ३१ वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे.
त्यावरून अकोले पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीने अकोले पोलिसांत दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, किरण दिघे याने व्हॉट्सॲप, फेसबुकवरून मैत्री करून व्हॉट्सॲप व मोबाइलवरून बोलणे होऊन प्रेमसंबंधात रूपांतर झाले.
आरोपीने पीडित मुलीला विश्वासात घेऊन लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध केले.
नंतर लग्नास नकार दिला व पीडित मुलीची फसवणूक केली.
यावरून अकोले पोलिसांद्वारे आरोपी किरण सुरेश दिघे (रा. कोहंडी, ता. अकोले, हल्ली नोकरी ठिकाण सीआरपीएफ उडीसा, रा. हरियाणा पिंजोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- एस एम फ़रीद भारतीय” सबसे पहले देश की धर्म व जातीय एकता की मज़बूती देखी इन की वजह से। दूसरे नम्बर पर देश को...

READ MORE

कोरोनाचा वसई विरार महापालिका अधिकारी-कर्मचार्‍यांवर सुद्धा हल्लाबोल ?

July 8, 2020 . by admin

प्रतिनिधी:- आत्तापर्यंत वसई महसूल विभागातील 7 कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण अधिकारी-कर्मचार्‍यांनाच लागण होत असेल तर त्यांच्या सुरक्षेचं काय? फ्रन्ट लाईन वर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अधिक सुरक्षेची...

READ MORE

फ्रेंक फेमिली ट्रस्ट के अध्य्क्ष Dr. फरमान ने अपने जन्मदिन के अवसर पर आज क्या घोषणा की ? जाने !

July 8, 2020 . by admin

रिपोर्टर:- फ्रेंक फैमिली ट्रस्ट सम्पूर्ण भारत अपने सक्रिय स्वयंसेवकों के लिए कोविड़-19 प्रोटेक्शन की घोषणा करते हैं । कोरोना पॉजिटिव के मामले में 20 हजार...

READ MORE

TWEETS