प्रियकर चे खोटे प्रेम  विवाहितेने घेतला पतीपासून घटस्फोट मात्र, प्रि यकर ने बलात्कार, गर्भपात करून सोडून दिले ?

download

वाकड,पुण :-प्रतिनिधी. 

एका विवाहित महिलेला तिच्या पतीसोबत घटस्फोट घेण्यास भाग पाडून तिला दुस-या लग्नाचे आमिष दाखवले!

घटस्फोट घेतल्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
महिला गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात करून सोडून दिले.
आशिष राजू भोरे (वय २५, रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा दुर्दैवी प्रकार जुलै २०१६ पासून सप्टेंबर २०२० या कालावधीत साईदीप लॉज जगताप डेअरी रहाटणी, सिल्वर ओक्स सोसायटी मोशी, शास्त्रीनगर कोथरूड, आंबेगाव खुर्द, कुतवळ हाउस कात्रज, वाघमारे वस्ती वाकड आणि थेरगाव येथे घडली.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेचे लग्न झालेले असताना आरोपीने तिला घटस्फोट घेण्यास भाग पाडले.
तिच्यासोबत वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले.

फिर्यादी महिलेचे सहा तोळ्यांचे दागिने आरोपीने घेतले.
महिलेने लग्नाबाबत आरोपीकडे विचारणा केली असता त्याने महिलेला शिवीगाळ व मारहाण केली.
फिर्यादी महिला आंबेगाव खुर्द आणि कात्रज येथे भाड्याने राहत असताना तिच्या घरी जाऊन त्याने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, महिला गर्भवती राहिली.
ही बाब तिने आरोपीला सांगितली असता त्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले.

गर्भपात करण्यासाठी महिलेने नकार दिला असता आरोपीने दत्तनगर कात्रज येथील एका रुग्णालयात घेऊंन गेला अन तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

जयपुर :-रिपोर्टर. राजस्थान में मुख्यमंत्री अशोक गहलोत ने राजस्थान वरिष्ठ अधिस्वीकृत पत्रकार पेंशन (सम्मान) योजना के नियमों में संशोधन को मंजूरी प्रदान की है। इस...

READ MORE

बीजेपी सरकार की मंत्री उषा ठाकुर ने ये कैसा विवादित बयान दिया जिस के कारण मुस्लिम समुदाय में काफी आक्रोश व्याप्त है ?

October 21, 2020 . by admin

रिपोर्टर:- भाजपा सरकार की मंत्री उषा ठाकुर के मदरसों को लेकर दिए विवादित बयान को लेकर मुस्लिम समाजजनों ने राज्यपाल के नाम कमिश्नर को दिया...

READ MORE

बीजेपी से क्यों है नाराज़ वरिष्ठ नेता एकनाथ खडसे? क्या ये तय है कि ओह बीजेपी को करेंगे राम राम?

October 21, 2020 . by admin

रिपोर्टर:- सीनियर नेता एकनाथ खड़से के इस्तीफे की वजह से बीजेपी को लगा बड़ा झटका। महाराष्ट्र में बीजेपी के बड़े नेता एकनाथ खड़से ने इस्तीफा...

READ MORE

TWEETS