दारु पिण्याची हुक्की आल्याने सॅनिटायझर प्यायले, 6 जणांचा मृत्यू; कुठ घडली दुखद घटना?

images – 2021-04-24T200151.267

प्रतिनिधी:-

यवतमाल दारु म्हणून सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दारुची लत भागवण्यासाठी दारु म्हणून सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यवतमाळमध्ये ही घटना घडली आहे.
यातील तिघांचा घरी तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यक्तिरिक्त सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहे.
तसेच दारुच्या दुकांनानाही केवळ ऑनलाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे अनेक तळीरामांना दारु खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यातच यवतमाळमध्ये दारु न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनमध्ये दारुची दुकान बंद आहेत. त्यामुळे दारुची लत भागवण्यासाठी यवतमाळमधील काही जणांनी सॅनिटायझर प्यायले आहेत. यात 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे,
अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. यातील सहा मृतांची नावे समोर आली आहेत.

मृतांची नावे

दत्ता लांजेवार
नूतन पाथरटकर
गणेश नांदेकर
संतोष मेहर
सुनील ढेंगळे
गणेश शेलार
दरम्यान यातील तीन जणांचा घरीच मृत्यू झाला होता.
तर इतर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे समोर येत आहे.
(Yavatmal 6 People died due to drink sanitizer)

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

फडणवीस, पेगासस झारी के शुक्राचार्य मंत्रालय के उन 5अधिकारी यो का इसराइली दौरा क्या कहलाता है? 2019 अक्तूबर में हुए विधानसभा चुनाव के बाद नोव्हेंबर...

READ MORE

इस साल का सब से महंगा बकरा, दोनो बकरों की कीमत जान कर आप हों जायेंगे हैरान ?

July 20, 2021 . by admin

रिपोर्टर:- कल बकरीद का त्योहार है चौक में बंधे पर बकरा मंडी लगाई गई। हज़ारों की तादाद में कुर्बानी के मद्दे नजर बकरा मंडी में...

READ MORE

मुंबई के डोंगरी इलाके में उध की लकडी तस्करी करने वाले को मुंबई क्राइम ब्रांच unit-1 ने रंगे हाथ धर दबोचा?

July 20, 2021 . by admin

रिपोर्टर:- साउथ मुंबई में मुंबई क्राइम ब्रांच ने उध की लकड़ी के आरोपियों को तस्करी करते हुए रंगे हाथ धर दबोचा। मुंबई क्राइम ब्रांच की...

READ MORE

TWEETS