तुम्हाला केतन पारिख,माधोपुरा बैंक आठवते काय?
प्रतिनिधि
निसार शेख
केतन पारीख आठवतोय.? मधोपूरा बँक आठवतेय? तो केतन पारीख, ज्याने १६०० कोटींचा शेअर्स घोटाळा केला. त्यात ती माधोपूरा बँक सपशेल बुडाली. CBI ने चौकशी केली, केतन पारीखला अटक झाली. काही महिन्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला, त्याला जामीन मंजूर झाला!त्या जामीना विरोधात मधोपूरा बँकेने आणि CBI ने आव्हान दिले हे आव्हान(अपील) बँकेने मागे घ्यावे आणि जामीनाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून माधोपूरा सहकारी बँकेच्या एका संचालकाने या केतन पारीखकडून अडीच कोटी रुपयांची लाच घेतली होती
ही लाच घेतली गेल्याचा अहवाल अर्ज गुजरातचे तत्कालीन DGP (क्राईम) श्री. कुलदीप शर्मा यांनी गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव श्री. सुधीर मांकड यांना पाठवला.हा अहवाल गुजरात सरकारकडून चक्क हरवला गेला.२०१९ ला राफेल खरेदीची महत्वाची कागदपत्रेदेखील भारत सरकारकडून हरवली गेल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली गेली.आणि आश्चर्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देखील यांवर काहीही भाष्य केले नाही.
असो. आता माधोपूरा सहकारी बँकेचा तो लाचखोर संचालक कोण होता तुम्हाला ठाऊक आहे ?
त्याचं नाव अमित अनिलचंद्र शहा हो तेच ते आज चे भारताचे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री.!
विश्वास बसत नाही.इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्तान टाइम्स, द हिंदू आणि प्रमुख वृत्तपत्रांच्या वेबसाईट किंवा लिंकवर जा. २५-२६-२७ जुलै २०१० ची वर्तमानपत्रे धुंडाळा! नक्कीच तुमचा विश्वास बसेल.
देश का विकला जात आहे या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल अशी आशा .आम्ही तुम्हाला पुन्हा ती लिस्ट दाखवू इच्छित नाही की ज्या मध्ये देशातील जवळपास 28 गुजराथी लोकांनी वेगवेगळ्या बँकांना मागील 7 वर्षांत जवळपास 10 लाख कोटी रुपयांचा चुना लावला आहे. यांना कोण वाचवत आहे ? हे पण तुम्हाला आता चांगलेच माहीत झाले आहे !
देशातील अश्या महत्वाच्या बाबींवरून इतरत्र लक्ष विचलित करण्यासाठी सध्या हिंदू -मुस्लिम वाद तयार करून देशातील सौहार्दाचे वातावरण कोण दूषित करीत आहे व का करीत आहे हे पण आपणास चांगलेच माहीत आहे.
अंधभक्तांना आम्ही काहीच बोलणार नाही कारण बोलून चालून ते अंधभक्त आहेत , त्यांना सगळा देश जरी विकला गेला तरी काहीच फरक पडत नाही , त्यांच्या डोक्यात या धूर्त सनातन्यांनी मुस्लिमांची अशी काही भीती बसवली आहे की आपण त्यांना कितीही पुरावे देऊन देश बरबाद होत आहे हे सांगितले तरी ते मुस्लिम कसे देशाला मुस्लिम – देशात (Muslim Country) रूपांतर करीत आहे हे मीठ मिरची लावून सांगत बसतात .
त्या अंधभक्तांना हे पण माहीत नाही की या देशावर मुस्लिमांचे 650 वर्षापेक्षा जास्त काळ सत्ता असून सुद्धा देश मुस्लिम देश झाला नाही तर हे आता कसे शक्य आहे ? हे अंधभक्त पूर्णपणे या धूर्त लबाड लोकांच्या आहारी गेलेले आहे.( You are hypnotised ) पण तुम्ही मात्र समजदार आहात तुमची सदविवेक बुद्धी जागेवर आहे तेव्हा आता देश वाचविण्याची जबाबदारी आता तुमचीच आहे. लोकशाही ही फक्त आता कागदावर शिल्लक आहे,खरी लोकशाही पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला EVM चे भूत जमिनीत गाडावेच लागेल.
जय भारत , जय संविधान