2012मध्यें भाजप ने केला होता प्रचार की सोनिया गांधी200 अबज्ज ₹ची मालकिन असुन जगातिल श्रीमंत यादित सोनिया चा 4 था क्रमांक आहे?
2012 मध्ये भाजप चा प्रचार सुरू केला होता की सोनिया गांधी २०० अब्ज रु. च्या मालकीण असून जगातल्या ४ थ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत….
सोबत अनेक काँग्रेस व इतर लोकांची पण आकडेवारी व्हाट्स अपला फिरवण्यात आली.
त्यासोबत त्यानी कोळसा घोटाळा 1 लाख 76 हजार कोटी, 2 जी स्पेक्टरम घोटाळा 1 लाख 28 हजार कोटी सारख्या अनेक घोटाळ्यांचे आकडे दिले.
त्यासोबत भाजपने हा पण प्रचार सुरू केला की हा सर्व पैसा परदेशात असून मोदी सत्तेत आल्यानंतर ही पै न पै देशात आणून वाटली जाईल..हा सर्व पैसा टॅक्स भरत असलेल्या जनतेच्या पैशातून लुटला गेला आहे… त्यात लोक आपल्याला 15 लाख रु. मिळतील
या आश्वासनाला भुलले!
ही अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने तयार केलेली प्रचार यंत्रणा होती.
हंसा पब्लिसिटी या संस्थेला मोदींचा मेक ओव्हर आणि ब्रँडिंग करायला 700 कोटी रु दिले गेले होते…परेश रावल ने 8 महिने मोदींना डायलॉग डिलिव्हरी शिकवून बदल्यात खासदारकी मिळवली.अण्णा आंदोलनातून मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला भुरळ पाडली गेली. प्रशांत किशोरने हे मुद्दे बनवले होते.
मीडियात पेरलेली संघी लोकांना तयार करण्यात आले होते.
यासाठी प्रचंड प्रचार कौशल्य असलेली आय टी सेल बनवण्यात आली..मात्र.यात अडचण राहुल गांधींची होती.
त्यामुळे त्याची पद्धतशीरपणे या
साम्राज्याचा युवराज पण प्रत्यक्षात लायकी पप्पूची अशी इमेज बनवण्यात आली.
या सर्व प्रचारामुळे लोकांना विशेष करून तरुण वर्गाला मोदी, भाजपचे जबरदस्त आकर्षण निर्माण झाले.
आणि एक चांगल्या मार्गाने सुसंपन्न स्थितीत असलेला देश भाजपच्या ताब्यात गेला. आणि आज अशी स्थिति देशावर आली की दिवसे दिवस देश अधोगति कड़े जात आहे.
प्रशासनात पेरलेले संघी उघडपणे भाजप / मोदीकडे गेले.
आज 8 वर्षानंतर परिस्थिती काय आहे ?
संपूर्ण यंत्रणा संघ आणि मोदींनी ताब्यात घेतलीय..कोर्टाने यातला कोणताही घोटाळा झाला नसल्याचे म्हटले.
200 अब्ज रु संपत्ती ची मालकीण असल्याचा सोनिया गांधींबद्दल चा आरोप खोटा ठरला.
भाजपचा पक्षाचा आजचा अधिकृत बँक बॅलन्स 2278 कोटी आणि प्रॉपर्टी 13000 कोटींची
आणि नेत्यांची संपत्ती वेगळीच.
उलटपक्षी काँग्रेसचा बँक बॅलन्स 178 कोटी आणि 70वर्षात कार्यालये उभे केलेली प्रॉपर्टी 575 कोटी आणि नेत्यांची संपत्ती वेगळी.
काँग्रेसचा वा इतर कुठलाही नेता जेल मध्ये गेला नाही.
15 लाख आलेच नाहीत…
परदेशातून कुठलंही काळं धन आलं नाही…
सुसंपन्न भारत दुप्पट कर्जात बुडाला.
मोठ्या उद्योगपतींनी लाखो कोटी रु ची कर्जे बुडवली.
भाजपने यात भरपूर कमिशन कमावले.
निरव मोदीने तर इंग्लडच्या कोर्टात पैसे देऊन रीतसर आल्याचे सांगितले.
12 कोटी रोजगार गेले…
असं कुठलंही क्षेत्र राहिलं नाही
जिथून जनतेची प्रचंड लूट होत नाहीय…
देशाची संपत्ती मूठभर लोकांच्या हातात गेली…
सामाजिक एकता संपली.
आपण आता कधी यातून बाहेर पडू शकू याची शक्यताही दिसत नाहीय.
मी काँग्रेसच गुणगान करीत नाहीय.फक्त गेल्या 10 वर्षात काय घडलं, आपण कसे फसलो, एवढंच दाखवून देतेय.
मी जे बोलतेय ते
भाजपसारखे खोटे बोलत नाहीय.
सगळं सत्य तुमच्यापुढे पुराव्यानिशी उघड झालंय…
संघ, मोदी, भाजप किती भयाण गोम आहेत – हे अजून तरी तुमच्या लक्षात आलं नसेल तर दुर्दैव…
विचार करावा..
7वी नापास अशिक्षिताला पाठिंबा देणाऱ्या उच्चशिक्षित अंध आणि मंदभक्तांनी