आघाड़ी सरकार व्यवस्थित चालू अस्ताना अचानक शिवसेनेत कशी झाली गद्दारी?वाचा सविस्तर

एकनाथ शिंदे एक रिक्षा चालक, रिक्षा स्वतःची नाही ती ही भाड्याची, 10 वी नापास, भाड्याने रिक्षा चालवणारा 17 वर्षात किती कमवू शकतो? याच उत्तर नक्कीच पाहा

17 वर्षातील एकनाथ शिंदेची प्राॅपर्टी:

1कोटी (100 लाख) पेक्षा जास्त किंमतीच्या गाड्या,
कोट्यावधींचा बंगला,
MIDC मधील कोट्यावधींचे शेअर ,
कोट्यावधींच्या जमीनी,
कोट्यावधींची फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्रा बाहेरील ही प्राॅपर्टी।
आणखी भरपुर काही कोटींमध्येच.

हा चोर डाव फडवणीस ने पकडला, त्याला ईडीची धमकी दिली, आणि सांगीतल तु एकट यायच नाही, भरपुर जनांना घेऊन यायच, तीथुन या कटाला सुरवात झाली,मध्य रात्री वेश बदलुन कट रचले गेले, गद्दार सर्व आमदार, खासदारांना बोलायचा उद्धव साहेबांना भेटायच असेल तर मला बोला मी नक्कीच काम करेन, यातुन काही आमदार खासदार हेरले , त्यांना अनेक नीधी मिळवून दिले आणि त्यांना त्यातुन कस खायच ते शिकवल, शिकवल तर स्वतःच पण या सापाने त्यांचे पुरावे जमा केले, आणि भरपुर पुरावे जमा झाल्यावरती फडवणीसला दिले, भरपुर का तर फडवणीस चा सरकार पाडायचा काहीच प्लॅन नव्हता,

फडवणीस चा शिवसेना संपवायचा प्लॅन होता आणि ते त्याच्या बाप जन्मात पण शक्य नाही शिवसैनिक जिवंत असे पर्यंत,
त्या 40 जनांना ईडी चा फोन आला, सर्व धांदरले ,घबरले,त्यांनी एकनाथ शिंदेला फोन लावला, नेहमीच वाक्या थांबा करतो काहीतरी, परत फोन आला झट की पट मुंबई गाठा, मुंबईत आल्यावर बस मध्ये बसा, सर्वजन घाबरलेले होते कोणालाच काहीच कल्पना नव्हती, जशी गुजरात बाॅर्डर क्राॅस झाली तसा गद्दाराने बाॅम फोडला, आपल्याला जर वाचायच असेल तर फडवणीस बोलेल तस कराव लागणार, नाही तर आपल राजकीय आयुष्य पण संपेल आणि संपत्ती पण ईडी जमा करेल, त्यापेक्षा आपन भाजप ला साथ देऊ,

फडवणीसांनी मला शब्द दिला आहे की काहीच करवाई नाही करणार आणि नवीन सत्तेत मंत्रीपद पण देणार , सर्व मास्टर प्लॅन रेडी आहे, वरू सर्वांना 50 कोटी देण्याचे आश्वासन ही दिले आहे. आत्ता तुम्ही तुमचा निर्णय घ्या , तुमच्या पोरांच भवितव्य की जनतेच, जनता आज ना उद्या विसरून जाणार आपण पुन्हा युतीत निवडुन येणार.

वास्तव:-
स्वतःच्या स्वार्थासाठी गद्दार एकनाथ शिंदेने बाकीच्या ३९ आमदारांचे राजकीय भविष्य संपवलेअशी केली काळा पैसा वाचवण्यासाठी गद्दारी
असा झाला हा पिक्चर.
आणखीन काही उलथापालथ झाली तरी ईडीची कृपा म्हणुन दुर्लक्ष करा,
फक्त एक लक्षात घ्या जातील ते भ्रष्टाचारी आणि राहतील ते एकनिष्ठ

जय महाराष्ट्र

संवाद


हाजी हैदर शेख

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT