महाराष्ट्रा चे लाडके मुख्यमंत्र्य देवेन्द्र फडणवीस यानी विधानसभेत काय निवेदन दिली ? यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी ठोस अशी आश्वासनं दिली , पाहा !

IMG-20170809-WA0184

प्रतिनिधि.

मुख्यमंत्र्यांच्या निवदेनातील घोषणा , अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 10 लाखांचं कर्ज घेणाऱ्यांचं व्याज सरकार भरणार, 605 कोर्सेससाठी मुस्लिम समाजातल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती ची घोषणा गड किल्ल्यांचं संवर्धन आणि मुंबईतल्या शिवाजी स्मारकाच्या बांधकामाबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे !

जात प्रमाणपत्र मिळवण्यातल्या अडचणी दूर करणार केल्या जातील , मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती तयार करण्यात येईल मुख्यमंत्री म्हणाले की मंत्रीमंडळाची उपसमिती ही समिती मोर्चाच्या प्रतिनिधीमंडळासोबत विविध मागण्यांबाबत चर्चा करणार तीन लाख मुलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे !

प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणार त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 5 कोटी देण्याची घोषण केली !
तसेच 605 कोर्सेससाठी मराठा समाजाला शिष्यवृत्ती लागू होणार !

आरक्षणाचं प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे आहे
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार अनुकूल
कोपर्डीच्या प्रकरणाच्या खटल्याचं कामकाज अंतिम टप्प्यात चालूआहे  या सोबत सभागृहाच्या भावना मोर्चाच्या मागण्यांचं समर्थन करणाऱ्याच राहिल !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT