नासिक येथें पत्रकारावर लोखंडी रॉडने हल्ला करून केले जख्मी !
प्रतिनिधि.
नासिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे खजीनदार व लखमापूर चे पत्रकार श्री.काशिनाथ हांडे यांना गुंडा करवी लोखंडी राॅडने मारहाण करण्यात आली.
त्यांना जखमी आवस्थेत मालेगाव येथील वैद्यकिय हाॅस्पिटल मध्ये आय सी यु मध्ये दाखल करण्यात आले आहै.
पत्रकार यांस गुंडा करवी मारहाण का केली गेली याबाबत कारण अजुन समजले नाही.
परंतु आशा प्रकारे पत्रकरास मारहाण करणे कायद्या ने गुन्हा आहे.
या मारहाणीचा असोसिएशन ऑफ स्माॅल मिडीयम न्युज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश शाखा आणि मीडिया डीटेक्शन च्या वतीने जाहीर निषेध!