काय आता महाराष्ट्र राज्यातील पहिला टोलनाका टोलमुक्त होणार?
प्रतिनिधि.
महाराष्ट्र राज्यातील पहिला टोल नाका भिवंडी बायपासवरील खारेगाव नाक्यावर सुरू झाला.
या टोलचे कंत्राट अखेर संपले असून २० दिवसानंतर हा नाका टोलमुक्त होणार आहे.
१५ वर्षांच्या कार्यकाळात या टोलनाक्याने सुमारे ४९० ते ५१० कोटी रुपयांची वसुली केली आहे.
तर, हा रस्ता उभारणी आणि १५ वर्षांतील मेंटनन्सचा खर्च होता १८० कोटी ८३ लाख रुपये!