मुंबई उच्च न्यायालयातील वकीलाच्या बेकायदेशीर अटक बाबतीत आर सी एफ च्या त्या तीन पोलिसअधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होणार? काय आहे खरे प्रकरण ? पहा फक्त इत्थेंच !

images (3)

प्रतिनिधी:-

आर सी एफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व गुन्हे अन्वेषण चे अधिकारी व महिला पोलिस अधिकारी यांनी हायकोर्टाचे वकील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून वकील विनोद सातपुते यांना अटक केली?

वकील विनोद सातपुते हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना महाराष्ट्रत तसेच महाराष्ट्र बाहेरून सुद्धां विविध संघटना यांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
समाजकार्यात त्यांना मानद डॉक्टरेट देऊन चेन्नईत त्यांना गौरविण्यात आले होते.

आर सी एफ पोलिस ठाण्यातील भ्रष्ट अधिकारी गर्जे व सानप यांच्या विरोधात कार्यवाही करावी.
म्हणून व वेळोवेळी स्थानिक जनतेसाठी विनोद सातपुते यांनी पोलिसांच्या विरोधात लढा दिला होता.
त्याचाच राग मनात ठेवून डॉ विनोद सातपुते यांच्यावर बेस्ट कंडक्टर यांचा वापर करून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.

व मानिय सुप्रीम कोर्ट व डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस यांनी दिलेल्या,आणि सांगितले गेलेली मार्गदर्शक तत्वे यांचे उल्लंघन करून डॉ विनोद सातपुते यांना बेकायदेशीरअटक केली होती.

आज डॉ विनोद सातपुते यांनी वकील समीर वैद्य यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात बेकायदेशीर अटक करणाऱ्या त्या तीन पोलिस अधिकारी वर कायदेशीर कारवाई करावी व नुकसान भरपाईसाठी तसेच महाराष्ट्र सरकारने केलेले 353 मधील बदल रद्दबातल करण्यासाठी फौजदारी याचिका दाखल केली.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT