मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना 2022 पर्यंत घरे देण्याचा संकल्प केला आहे ते हा संकल्प पूर्ण करतील का? की हाही ‘चुनावी जुमला’ ठरेल ?

download (2)

प्रतिनिधी:-

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संकल्प करण्यात माहिर आहेत, पूर्ण करण्यात नाही. ते आमचे संकल्प करणारे पंतप्रधान आहेत!
ते सतत निवडणूका जवळ आल्या की नवनवीन संकल्प करीत असतात.

निवडणूका झाल्यानंतर ते संकल्प पूर्ण करीत नाही.
यदाकदाचित ते संकल्प त्यांना पूर्ण करता येत नसावे?
निवडणूका जवळ आल्या की त्या जिंकण्यासाठी ते सतत असे नवनवीन संकल्प करीत असतात.
आता ते देशातील जनतेला केवळ संकल्प करणारे पंतप्रधान म्हणून परिचित झाले आहेत!

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT