प्रभाग समिति अध्यक्ष शिवसेना प्रभाग क्रमांक १९७ चे लोकप्रिय समाजसेवक व कार्य सम्राट नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या कडून आरोग्य संपदा विषई कशी चोख कामगिरी चा सपाटा पहा

वर्ली
प्रतिनिधि

चला, आपले आरोग्य सांभाळूया !
डेंग्यू, मलेरिया, लेप्टो आजारांना दूर सारूया
बृहन्मुंबई महानगरपालिका, जी/दक्षिण विभाग यांच्या माध्यमातून तसेच प्रभाग समिती अध्यक्ष, शिवसेना प्रभाग क्र. १९७ चे नगरसेवक श्री. दत्ता नरवणकर यांच्या पुढाकाराने ,
मलेरिया, डेंग्यू, लेप्टो नियंत्रण जनजागृती अभियान” आज वीर जिजामाता नगर व आसपास परिसरात राबविण्यात आले.
या अभियानाअंतर्गत परिसरात स्वच्छता मोहीम, धूम्र फवारणी तसेच कीटक नाशक औषध फवारणी करण्यात आली.
त्याचप्रमाणे पावसाळ्यातील आजारांच्या प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या अभियानात प्रमुख्याने जी/दक्षिण विभाग महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग,
कीटक नाशक विभागाचे अधिकारी – कर्मचारी वर्ग
तसेच नेहमी प्रमाणे प्रत्येक कामात सहभागी राहत असलेले क्षेत्रीय समाज सेवक सर्वश्री राजेश पांडे, मनोहर चव्हाण,
रोशन महाडिक,
विनोद डिकोंडा, सुनील नायडू, विनोद दुबे, सिद्धांत सकपाळ आदी कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक सहभागी होते.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT