है गांव पुनः स्थापित होनार जितेंद्र आव्हाड नी केली घोषणा

रिपोर्टर

महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली.
या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच मोठी जीवितहानी झाली आहे.
स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार,
गावात जवळपास ४२ घरे असून जवळील डोंगराचा एक भाग संध्याकाळी त्यांच्यावर पडल्याने सर्व जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
आता हे गाव पुन्हा वसवण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेले तळीये हे पूर्ण गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली स्वीकारली आहे.
मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला, कि कुणालाही अडचण भासू देणार नाही.
ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे.
ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती”,
असं ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही.
ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे.
ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी भूस्खलनग्रस्त तळिये गावाला भेट दिली आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रदेशात होणाऱ्या मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

एडमिन वैक्सीन पॉलिसी को लेकर घिरे UK ने आखिरकार बड़ा बदलाव किया है। यूके ने अब भारत में बनी कोविशील्ड को स्वीकृत वैक्सीन मान लिया...

READ MORE

जाने कौन है अबु अब्दुल्लाह मुहम्मद अल इदरीसी

September 20, 2021 . by admin

एडमिन अबू अब्दुल्ला मुहम्मद अल-इदरीसी (1100 ई. – 1166 ई.) भूगोल शास्त्री इदरीसी का पुरा नाम अबू अब्दुल्ला मुहम्मद अल-इदरीसी है। वो मुस्लिम भूगोलवीद्‌ ,...

READ MORE

तो आप क्या सोच रहे थे कि केवल दो डोज लगवा लिये तो कोरोना दुबारा नहीं होगा?

September 7, 2021 . by admin

एडमिन अमेरिका में की गयी स्टडी पर कई मित्र सोशल मीडिया पर आश्चर्य प्रकट कर रहे हैं, कि फाइजर की कोरोना वैक्सीन लगाने के बाद...

READ MORE

TWEETS