सर्वाना फक्त एकच सवाल, की घरातला कर्ता संवरता कसा काय असावा,प्रॉपर्टी चा विल्हेवाट करनारा की फिक्स डिपोजिट जमा करून स्वता च घर चालवनारा असावा?

सर्व मुंबईकरांना एकच प्रश्न घरातला कर्ता कसा असावा? प्राॅपर्टी विकणारा की फिक्स मध्ये ठेवी ठेवून घर चालवणारा?

उध्दव ठाकरेंची दुरदृष्टी आणि मुंबई महापालिकेच्या बँकेतील सुरक्षित ठेवी एक लाख हजार कोटी पैसे काढण्यासाठी विरोधकांनी डाव मांडला आहे मराठी माणसाने वेळीच सावध झालं पाहिजे जगामध्ये सर्व महानगरपालिका कर्जाने डुबले आहेत जगामध्ये अशी एक महानगरपालिका आहे.

मुंबई महानगरपालिका हिने एक लाख हजार करोड रुपये ठेव मध्ये ठेवले आहेत ते काढून मुंबईला कर्जामध्ये कसं बुडवायचं हा प्रयत्न आहे मराठी माणूस जागा हो सावधान.
शिवसेना, ठाकरें बद्दल राजकीय मतभेद असु शकतील पण हे मान्य करावच लागेल ज्याप्रणाणे पालक आपल्या मुला बाळांच्या भविष्यकाळातील काळजीपोटी बँकेत सुरक्षित ठेवी ठेवतो अगदी तसच उध्दव ठाकरेंनी मुंबईच्या बाबतीत सुरक्षित ठेवी बँकेत ठेवल्या आहेत.

मुंबई सारख अवाढव्य शहर त्याच्या गरजा भविष्यकाळात अडीअडचण आलीच तर शहर सावरायाला कर्ज न घेता या सुरक्षित ठेवींचा योग्य उपयोग होवु शकतो ही या मागची प्रेरणा.
कोरोना ने तर अख्या जगाला जगायच कस ते शिकवलं परंतु श्री.उध्दव ठाकरेंनी या आधीच मुंबईच्या बाबतीत सुरक्षित ठेवी ठेवून आपली मुंबई प्रति असलेली पालकत्वाची भूमीका दाखवुन दिली.

काल देशाचे पंतप्रधान मुंबईत आले आणि नेमक बँकेतील या ठेवींवर लक्ष वेधले. पंतप्रधानांच म्हणण अस होत बँकेत पैसे ठेवुन विकास होत नाही मग सामान्य मुंबईकरांचा प्रश्न आहे साहेब सगळ्या कंपन्या विकून, खाजगीकरण करुन, जागतिक बँकां कडून कर्ज काडून,विकास होतो का? आज मुंबईत श्री. उध्दव ठाकरेंनी विकास करुन सुरक्षित ठेवी ठेवल्या यात काय चुकलं?

पंतप्रधानांनी मुंबईत येवून प्रचारचा नारळ फोडला आणि भविष्यकाळात भाजप सह शिंदे गट आणि इतर छुपे मित्र यांची सत्ता आल्यास श्री उध्दव ठाकरेंनी मुंबईच्या भविष्यकाळातील काळजीपोटी ज्या सुरक्षित ठेवी ठेवल्या त्या मोडल्या जाणार हे ठरलय हे जाहिर केलं.
आता मोठी जबाबदारी सामान्य मुंबईकर मतदारांची आहे.

त्यासाठी तुम्हा आम्हाला मुंबई वाचवायची असेल मुंबईला कर्जात न ढकलता बँकेतील सुरक्षित ठेवी आपल्या मुला बाळांच्या भविष्यकाळासाठी जपायच्या असतील तर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज अन्यथा मुंबईच अस्तित्वच धोक्यात येईल. अशी परिस्थिति निर्माण झाली आहे सरवानी या वर दक्ष तेने विचार केला पाहिजे अन्यथा भविष्यात मुंबईकरा वर मोटे संकट शी सामोरे जावे लागेल हेच निश्चित समझा.

मी एक मुंबईकर.
मुंबईकरांनो,
सावधान!
सगळं विकून झालंय. RBI पण खाली केलीय. उरलीय मुंबई.
कोटींच्या ठेवींवर डोळा आहे. ओरबडणारे माकड आलेत.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

पाकिस्तानी मीडिया ने की पीएम मोदी की जमकर तारीफ, कहा- भले नफरत करें लेकिन पाकिस्तान के एक प्रमुख अखबार ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जमकर...

READ MORE

कांग्रेस द्वारा मोदी जी से पूछे गए वह क्या है पांच प्रश्न और उनके जवाब का विवरण ? खुलासा जानिए

December 23, 2022 . by admin

चीनी घुसपैठ पर, प्रधानमंत्री मोदी से पांच सवाल 17 दिसंबर, 2022 को लोकसभा में कांग्रेस ने प्रधानमंत्री से चीन पर 7 प्रश्न पूछे थे, पर...

READ MORE

अगले 90दिनों में चीन की 60%से ज्यदा आबादी होगी संक्रमित लाखों लोग काल के गाल में समा जायेंगे,मचेगी तबाही?

December 21, 2022 . by admin

आगामी 90 दिनों में चीन की 60% से अधिक आबादी संक्रमित होगी COVID-19 प्रतिबंधों में ढील के बाद, चीन कोरोनोवायरस मामलों में भारी वृद्धि का...

READ MORE

TWEETS