सध्या चे पोलिस आयुक्त संजय बर्वे नंतर मुम्बई पोलिस साठी पुढील आयुक्त कोण ? मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी वादग्रस्त रजनीश सेठ यांचे नाव चर्चेत !

IMG-20200225-WA0216

मुंबई :- मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे येत्या महिन्याअखेरीस निवृत्त होत असून त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार .
याबद्दल पोलीस वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे ,
एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग याचे नाव आघाडीवर असलेतरी अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांच्या नावाची चर्चा सुरु आहे .
आयुक्तपदाचे पदावन्नत करून त्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे .
रजनीश सेठ 1988 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत .
मात्र त्याच तुकडीतील अधिकारी आणि राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रशमी शुक्ला या सिनियर अधिकारी आहेत.

बर्वे निवृत्त झाल्यानंतर महासंचालक (डीजी) च्या पदोन्नतीसाठी त्याचा नंबर आहे .
त्यामुळे सेठ याची निवड करावयाची झाल्यास आयुक्तपदाचा दर्जा कमी करावा लागणार आहे .
रजनीश सेठ हे मुंबईच्या सहआयुक्त (कायदा व सुव्यस्था ) कार्यरत असताना 2012 मध्ये आझाद मैदान मध्ये मोठी दंगल झाली होती
.रझा अकादमीने काढलेल्या मोर्चातील हिसंक जमावाने पोलिसांवर हल्ला करून जाळपोळ व मोठी नासधूस केली होती .

त्यामध्ये गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला तर 45 पोलीस जखमी झाले होते .महिला पोलिसांचा विनयभं
गही करण्यात आला होता .या घटनेनतर तत्कालीन पोलीस आयुक्त अरुप पटनायक याची पदोन्नतीवर उचलबांगडी करण्यात आली होती.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- ख़ुद को सबसे शक्तिशाली समझने वाले अमेरिकी राष्ट्रपति ट्रम्प ने कोरोना वायरस के आगे टेके घुटने। क्या अमेरिका में दो लाख से अधिक लोगों...

READ MORE

क़ाय कोरोना च्या भीति ने चाकर्मणी मुम्बई सोडून आप आपल्या गावी जायला उत्सुक आहेत ?

March 29, 2020 . by admin

रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागाचे माननीय खासदार विनायक राऊत , यांनी महाराष्ट्राचे मुख्य मंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांना विनंती पत्र पाठवून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागातील सध्या मुंबई मधे असलेल्या...

READ MORE

CAA,NRCऔर NPR को लेकर प्रधानमंत्री और ग्रहमंत्री से उलमाओ ने की मुलाकात, सौपा ज्ञापन, तो क्या अब किसी को भी घबराने की जरूरत नही ?

March 29, 2020 . by admin

 बरेली:- गत दिनों प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी और ग्रहमंत्री श्री अमित शाह जी से आल इंडिया तन्जी़म उलमा-ए-इस्लाम के उलमा का एक प्रतिनिधि मण्डल...

READ MORE

TWEETS