श्रीदेवी हॉस्पिटल डॉ . यांचे मार्फत काय झाली घोड़चुक आणि बालक चे झाले मरण?

श्रीदेवी हॉस्पिटल अलर्टस

श्रीदेवी हॉस्पिटलचे डॉक्टर दुबे ह्यांच्या हलगर्जीपणा मुळे एका ११ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला आहे.
थोडक्यात माहिती अशी कि दिनांक २४/०६/२०२१ रोजी सदर बाळास ताप आल्याने ,
त्यांच्या नातेवाईकांनी कोळसेवाडी येथील श्री चिल्ड्रेन हॉस्पिटल येथे जाऊन डॉक्टर दुबे ह्यांना दाखवला,
असता त्यांनी सदर बाळास काही औषधें दिली.
त्यानंतर घरी गेल्यावर बाळ आणखीन आजारी पडलं व न थांबणारे जुलाब चालू झाले,
म्हणून परत त्या डॉक्टर दुबेशी संपर्क केला असता त्यांनी श्रीदेवी हॉस्पिटल मध्ये बोलावले,
व बाळास आय सी यू मध्ये ऍडमिट केले व एका तासाने मृत घोषित केले!
सदर बाळाचे संपूर्ण अंग निळे पडले आहे.
तरी आपणास सगळ्यांना विनंती आहे कि सदर गुप्ता परिवारास न्याय मिळवून देण्यास सदर डॉक्टर दुबे ह्यांच्यावर कडक शासन झाले पाहिजे.
तसेच त्यांची प्रॅक्टिस परवाने रद्द झाले पाहिजे .
कारण हे सगळं चुकीचं औषध उपाचारामुळे झाले आहे.
असे गुप्ता कुटुंबियांचे म्हणणे आहे .
सदर उपलब्ध माहिती व बाळाचे फोटो सोबत जोडत आहे
सदर डॉ.दुबे ह्याच्या हातून पहले पण एक बाळ चुकीच्या उपचारामूळे दगावले होते व त्याबाबत श्रीदेवी हॉस्पिटल मध्ये माहिती उपलब्ध आहे ?
मा.पोलीस आयुक्त सो. ठाणे शहर,
.पोलीस उपायुक्त सो.झोन -३
ह्यांच्या माहितीसाठी व कारवाईसाठी
साभार
हॅरिसन जोसेफ डिमेलो

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

एडमिन वैक्सीन पॉलिसी को लेकर घिरे UK ने आखिरकार बड़ा बदलाव किया है। यूके ने अब भारत में बनी कोविशील्ड को स्वीकृत वैक्सीन मान लिया...

READ MORE

जाने कौन है अबु अब्दुल्लाह मुहम्मद अल इदरीसी

September 20, 2021 . by admin

एडमिन अबू अब्दुल्ला मुहम्मद अल-इदरीसी (1100 ई. – 1166 ई.) भूगोल शास्त्री इदरीसी का पुरा नाम अबू अब्दुल्ला मुहम्मद अल-इदरीसी है। वो मुस्लिम भूगोलवीद्‌ ,...

READ MORE

तो आप क्या सोच रहे थे कि केवल दो डोज लगवा लिये तो कोरोना दुबारा नहीं होगा?

September 7, 2021 . by admin

एडमिन अमेरिका में की गयी स्टडी पर कई मित्र सोशल मीडिया पर आश्चर्य प्रकट कर रहे हैं, कि फाइजर की कोरोना वैक्सीन लगाने के बाद...

READ MORE

TWEETS