विंचुर येथे बुराई नदीच्या पुलावरुन गाडी कोसळून सात मजूर ठार !

IMG-20191130-WA0088

धुळे – मध्यप्रदेश येथील ढवळ्या विहीर ठिकाणाहून मजुरांच वाहन ऊस तोडणीसाठी उस्मानाबाद कडे निघाला होता.

मध्यरात्री हा वाहन धुळे जिल्ह्यातील शिरूर गावाजवळील विंचूर फाट्यावर आल्याने विंचूर गावाजवळ असलेल्या बोरी नदीच्या पुलावर अपघात घडला.
सदरचे वाहन पुलाखाली कोसळल्याने या वाहन मध्ये असलेल्या जवळपास सात जणांचा जागीच मृत्यू झाला.!
तर वाहन म्हणजेच पिकप गाडीचा एकनदरित चक्ना चुर झाला.

या घटनेत जवळ पास 24 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सदर चा अपघात रात्री झाल्याने उशिरापर्यंत बचत बचावकार्य सुरू होते.
किरकोळ आणि गंभीर जखमींना तात्काळ धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
वाहनातील सर्वच मजूर मध्यप्रदेश येथून उस्मानाबाद येथे ऊस तोडणीसाठी जात होते.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- पुलिस को अम्बेडकर पर शोध करने कीं सलाह दी गई कामिनी लाॅ, सेशन जज, के ज़रिए। कहा ये अम्बेडकर और संविधान का युग है।...

READ MORE

निर्भया रेप कांड के दोषियों के विरुद्ध 22 जनवरी नही बल्कि नया डेथ वारेंट जारी, 1 फ़रवरी को, होगी फांसी ? मची खलबली !

January 18, 2020 . by admin

रिपोर्टर:- निर्भया गैंगरेप मामले में दिल्ली की अदालत ने सभी चारों दोषियों के खिलाफ नया डेथ वारेंट जारी कर दिया है। इस नए डेथ वारेंट...

READ MORE

6 साल की मासूम के साथ दुष्कर्म कर की हत्या ,क्रूर अभियुक्त को हुई फांसी की सजा !

January 18, 2020 . by admin

रिपोर्टर:- 6 साल की मासूम के साथ दुष्कर्म कर हत्या करने वाले क्रूर अभियुक्त को फास्ट ट्रैक कोर्ट ने सुनाई फांसी की सजा। राजधानी के...

READ MORE

TWEETS