राज ठाकरेंच्या पहिल्या 6 सभांच्या तारखा,कुठे आणि केव्हां ? पाहा !

images (19)

मुंबई –मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभरात 10 सभा घेऊन, भाजपप्रणित केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनजागृती करणार आहेत.

राज ठाकरे यांनी यासंदर्भात काल म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कातील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले.

त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या पहिल्या टप्प्यातील सहा सभास्थळांची आणि तारखांची निश्चिती झाली आहे.
भाजपवाले म्हणतात, राष्ट्रवादी-काँग्रेस मला वापरुन घेतायत, पण मी वेडा नाही :-राज ठाकरे!

14 एप्रिलपासून राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरु होणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात म्हणजे नांदेडमध्ये राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे.

14 एप्रिल ते 19 एप्रिल असा राज ठाकरे यांच्या प्रचारसभांचा पहिला टप्पा असेल.
राज ठाकरेंच्या पहिल्या टप्प्यातील सहा सभा कुठे आणि कधी होणार ?
14 एप्रिल :-नांदेड
15 एप्रिल :-सोलापूर
16 एप्रिल :-इचलकरंजी (कोल्हापूर)
17 एप्रिल : कराड (सातारा)
18 एप्रिल : खडकवासला (पुणे)
19 एप्रिल : पेण किंवा अलिबाग (रायगड)
या सर्व सभांचे आयोजन मनसेच्या माध्यमातून केलं जाणार आहे.
काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठलेही स्थानिक पदाधिकारी मनसेच्या व्यासपीठावर नसतील.

 

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- जम्मू-कश्मीर राज्य में अब अलग झंडा नहीं होगा, राज्य के विधानसभा का कार्यकाल 6 साल का नहीं होकर पांच सालों का होगा ! राज्य...

READ MORE

जब एक छिपकली ऐसे कर सकती है, तो हम क्यों नहीं ?

August 2, 2019 . by admin

रिपोर्टर:- यह जापान में घटी, एक सच्ची घटना है। अपने मकान का नवीनीकरण करने के लिये, एक जापानी अपने मकान की दीवारों को तोड़ रहा...

READ MORE

उन्नाव रेप कांड, सुप्रिम कोर्ट का ज़बरदस्त फ़ैसला, केस दिल्ली ट्रांसफ़र करने का आदेश !

August 1, 2019 . by admin

दिल्ली :-रिपोर्ट. सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस रंजन गोगोई ने उन्नाव रेप केस की सुनवाई करते हुए इससे जुड़े सभी केस दिल्ली ट्रांसफर करने का...

READ MORE

TWEETS