महाराष्ट्र सरकार मेहरबान मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला हा मोठा निर्णय !

download (33)

औरंगाबाद: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

नुकतंच पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील तर शासनामार्फत संबंधीत सावकारास ती रक्कम अदा करण्यात येईल.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास देण्यात येईल.
अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

दरम्यान, सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेलं कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आलं होतं.
त्या पार्श्वभूमीवर ही अट रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केलं आहे. त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहै।

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- एस एम फ़रीद भारतीय” सबसे पहले देश की धर्म व जातीय एकता की मज़बूती देखी इन की वजह से। दूसरे नम्बर पर देश को...

READ MORE

कोरोनाचा वसई विरार महापालिका अधिकारी-कर्मचार्‍यांवर सुद्धा हल्लाबोल ?

July 8, 2020 . by admin

प्रतिनिधी:- आत्तापर्यंत वसई महसूल विभागातील 7 कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण अधिकारी-कर्मचार्‍यांनाच लागण होत असेल तर त्यांच्या सुरक्षेचं काय? फ्रन्ट लाईन वर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अधिक सुरक्षेची...

READ MORE

फ्रेंक फेमिली ट्रस्ट के अध्य्क्ष Dr. फरमान ने अपने जन्मदिन के अवसर पर आज क्या घोषणा की ? जाने !

July 8, 2020 . by admin

रिपोर्टर:- फ्रेंक फैमिली ट्रस्ट सम्पूर्ण भारत अपने सक्रिय स्वयंसेवकों के लिए कोविड़-19 प्रोटेक्शन की घोषणा करते हैं । कोरोना पॉजिटिव के मामले में 20 हजार...

READ MORE

TWEETS