बोगस क्लिनअप मार्शल ची पीब्लिक शी लूट ,परन्तु पत्रकार पड़ला भारी .बघा आणि राहा सावधान !

Screenshot_2020-08-10-14-58-04-39

रिपोर्टर:-

मुंबई च्या रस्त्यांवर सध्या बोगस क्लिनअप मार्शल चा मोठा सुळसुळट आहे.तुमचा मास्क नाही, तुम्ही सिगरेट पित आहेत, तुम्ही थुकला , लघवी केली अशी काहि कारण देत हे बोगस क्लिन अप मार्शल तुम्हाला ही लुटू शकतात.

नुक्ताच हाती आलेल्या माहिती नुसार पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर आणि गोदरेज गेट च्या मध्ये असेच दोन सामान्य नागरिकांना लुटत असताना एबीपी माझा चे पत्रकार प्रशांत बढे हे योगा योगाने तिथे पोहचले .
आणि त्यांनी त्या दोन क्लीन अप मार्शल व्यक्तीं द्वारे जनतेला लुटण्यापासून वाचवले.
तसेच या सर्व लुटीचे चित्रीकरण ही केले तेव्हा या भामट्यांनी पळ काढला आहे.

पालिका एन विभागाने त्यांचाकडे सध्या क्लिनअप मार्शल यंत्रणाच नाहीये असे स्पष्ट केले आहे.
तर पोलीस ही या बोगस क्लिनअप मार्शलचा शोध घेत आहेत.
मुंबईकरां नों हा व्हिडीओ नक्की पाहा आणि अश्या भाम टया बोगस क्लिन अप मार्शल पासून नक्किच सावध रहा.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर :- सुपरस्टार रजनीकांत समेत 25 बड़ी फिल्मी हस्तियों को पत्र लिखकर बुलाया गया है और फिल्म सिटी बनाने के लिए सुझाव मांगे गए हैं। यूपी...

READ MORE

मंत्री जी  पी नार्थ मनपा में रिश्वत खोरी है बेलगाम, तो क्यों ना चिरकुट और फर्जी ठेकेदार सदा कांटत है चांदी ?

September 22, 2020 . by admin

रिपोर्टर;- बीते एक महीने पूर्व से शिकायत करते चिल्ला रहे है कि पी नार्थ मनपा प्रशासन कथित ही बेसुध और लापरवाह है । बताया जाता...

READ MORE

एक तरफ लॉक डाउन तो दूसरी ओर आर्थिक तंगदस्ती के कारण देदी जान ?कौन और कहा की है ये दर्दभरी दास्तां ?जाने !

September 22, 2020 . by admin

रिपोर्टर:- आर्थिक तंगी के चलते अमीनाबाद के पटरी दुकानदार ने जहर खाकर दी जान। अमीनाबाद में लॉक डाउन के चलते अमीनाबाद में पटरी दुकानदारों के...

READ MORE

TWEETS