प्रतीक्षा करावी लागेल येणारा काळ कसा असेल?तज्ञांच्या अंदाजानुसार येत्या १० ते १५ वर्षात हे बदल होतील ?

download (55)

प्रतिनिधी:-

पूर्णवेळ कार्यालये पध्दत बंद होईल. त्यामुळे कमर्शियल कॉम्प्लेक्स मॉलप्रमाणेच बंद होतील.

त्यामुळे कमर्शियल कॉम्प्लेक्स मॉलप्रमाणेच बंद होतील.
फुड होम डिलिव्हरी वाढेल व रेस्टॉरंटचा धंदा ६०% कमी होईल, ब्युटीपार्लर ही घरपोच सेवा होईल.

घरपोच ऑनलाईन हेल्थ सेवा देणाऱ्या कंपन्या निघतील व मोठी फी घेणारे डॉक्टर व टोलेजंग हॉस्पिटलचे दिवाळं निघेल.
शिक्षण ऑनलाईन होईल. भव्य ईमारती असणाऱ्या शिक्षण संस्था खंडर बनतील.
त्यामुळे बहुसंख्य शिक्षकांच्या नोकऱ्या जातील किंवा कित्येक महिने पगारच मिळणार नाहीत.
कोचिंगची पध्दती पूर्ण बदलून ती ऑनलाईन होईल.
प्रायव्हेट ट्यूटर व इन्स्ट्रक्टर यांचे काम खूप वाढेल.

शॉर्ट व कमी खर्चातील व उपयोगी शिक्षणाला महत्व येईल.
सर्व राजकीय प्रचारप्रसार ऑनलाईनच असेल,
रस्त्यावर भाषण, सभा, आंदोलने, मोर्चे इत्यादी मागास व खुळे समजले जातील. लोकांना उल्लू बनवायचा धंदा बंद होईल.
बँकाचे सर्व व्यवहार मोबाईलवर होतील.
तुम्हाला केव्हाही बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. मागास, सहकारी बँका पूर्ण बंद होतील.

चित्रपट हे मल्टिप्लेक्समध्ये पाहणे खूप कमी होईल.
नवीन चित्रपटसुध्दा ऑनलाईन रिलीज होतील. टीव्ही पाहणे कमी होऊन सर्वजण मोबाईलवरच पाहतील. त्यामुळे टीव्ही चॅनेल तोट्यात जाऊन बरीच चॅनेल बंद होतील.
जात, धर्म, वंश ह्या संकल्पना १५ वर्षात संपतील, पैसा व गुण ह्या आधारेच विवाह ठरतील.
फक्त पैसे कमविणार्‍याचेच विवाह ठरतील बाकीचे वरातीत नाचायला व मिरवणुकीत कामी येतील.

नोकर्‍या हा प्रकार झपाट्याने कमी होईल, फक्त प्रोफेशनल असतील. ९०% कंपन्या आपली कामे आऊटसोर्स करतील, ह्या धंद्याला चांगले दिवस येतील.

९०% पेट्रोल, डिझेल गाड्या बंद होतील. इलेक्ट्रीक चार्जिंग गाड्या धावतील तेही तातडीची गरज असेल तरच.
हे पुढील १५-२० वर्षात नक्कीच घडेल.
या आव्हानासाठी आपण तयार आहात का?
काळानुरूप स्वतः ला बदला.. नाहीतर काळ तुम्हाला बदलवून टाकेल..

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

फडणवीस, पेगासस झारी के शुक्राचार्य मंत्रालय के उन 5अधिकारी यो का इसराइली दौरा क्या कहलाता है? 2019 अक्तूबर में हुए विधानसभा चुनाव के बाद नोव्हेंबर...

READ MORE

इस साल का सब से महंगा बकरा, दोनो बकरों की कीमत जान कर आप हों जायेंगे हैरान ?

July 20, 2021 . by admin

रिपोर्टर:- कल बकरीद का त्योहार है चौक में बंधे पर बकरा मंडी लगाई गई। हज़ारों की तादाद में कुर्बानी के मद्दे नजर बकरा मंडी में...

READ MORE

मुंबई के डोंगरी इलाके में उध की लकडी तस्करी करने वाले को मुंबई क्राइम ब्रांच unit-1 ने रंगे हाथ धर दबोचा?

July 20, 2021 . by admin

रिपोर्टर:- साउथ मुंबई में मुंबई क्राइम ब्रांच ने उध की लकड़ी के आरोपियों को तस्करी करते हुए रंगे हाथ धर दबोचा। मुंबई क्राइम ब्रांच की...

READ MORE

TWEETS