धोनीच्या क्रिकेटमधून निवृत्तीबाबत धोनीच्या मॅनेजरचं क़ाय वक्तव्य आहे ? पाहा !

download (1)

प्रतिनिधि.

धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे ! भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

वर्ल्डकपनंतर धोनी निवृत्ती जाहीर करेल असं अनेकांना वाटत आहे. पण धोनीचे मित्र आणि मॅनेजर अरूण पांडे यांनी या चर्चांना एकप्रकारे पूर्णविराम देण्याचं काम केलं आहे.
शुक्रवारी त्यांनी म्हटलं की, भारतीय विकेटकीपर धोनीचा निवृत्तीबाबत अजूनही कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे.

भारताचा सेमीफायनल मध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. पांडे यांनी म्हटलं की, ‘धोनीने निवृत्तीबाबत अजून कोणतीही योजना बनवलेली नाही.
त्याच्या सारख्या महान खेळाडूच्या भविष्याबाबत सुरु असलेल्या चर्चा दुर्भाग्यपूर्ण आहे.’

पांडे यांची ही प्रतिक्रिया रविवारी वेस्टइंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियांची घोषणा होण्याआधी आली आहे.
त्यामुळे आता धोनीला संधी मिळते का नाही हे पाहावं लागेल.
बीसीसीआय आता काय निर्णय घेणार ही येणारी वेळच सांगेल.

अरुण पांडे हे अनेक दिवसांपासून धोनीसोबत आहेत.
धोनीचं काम देखील ते बघतात. वर्ल्डकपनंतर धोनीवर टीका देखील होत आहे.
धोनीने आता निवृत्ती घ्यावी असं काही माजी क्रिकेटर्सने म्हटलं आहे,

तर धोनी अजूनही खेळू शकतो असं देखील काही खेळाडूंचं म्हणणं आहे.
धोनीच्या नेतृत्वात टीमने वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियंस ट्रॉफी जिंकली आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

प्रतिनिधी:- डॉ.अब्दुल कलाम यांच्या नंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळवळे असे अधिकारी म्हणजे मा. जावेद अहमद. जावेदसाहेब1980 च्या बॅच चे IPS अधिकारी . केवळ देशसेवा करायची...

READ MORE

ग़ैर-मुस्लिम तहज़ीब वालों की तरफ़ से ईद-उल-अज़्हा को बकरा ईद कहा जा रहा है, क्यों ?

July 11, 2020 . by admin

रिपोर्टर:- कोई ये तो बता दे हमे कि ‘हिन्दोस्तान’ के अलावा पूरी दुनिया की इस्लामिक क़िताबों में इस ईद को ‘बकरा ईद’ कहा गया हो?...

READ MORE

मुसलमान पंचर के साथ बहुत कुछ बनाते हैं, मगर किसी को उल्लू नहीं बनाते,  किसी को कोई शक ?

July 10, 2020 . by admin

रिपोर्टर:- एस एम फ़रीद भारतीय” सबसे पहले देश की धर्म व जातीय एकता की मज़बूती देखी इन की वजह से। दूसरे नम्बर पर देश को...

READ MORE

TWEETS