टोल नाका वर कर भरलेली पावती का जपून ठेवावी, त्याचे काय आहेत अतिरिक्त लाभ?

टोल नाक्यावर मिळणाऱ्या या पावती मध्ये दडलंय
तरी काय? आणि ती का जपून ठेवली पाहिजे? त्याचे अतिरिक्त फायदे काय आहेत?” हे आज जाणून घेऊयात.

टोल भरलेल्या रस्त्यावरून जातांना जर का तुमची गाडी अचानक बंद पडली तर तुमच्या गाडीला ‘टो-अवे’ करून घेऊन जाण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.

एक्सप्रेस हायवे वर जर का तुमच्या गाडीतील पेट्रोल संपलं किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्हाला अश्या वेळी तुमच्या गाडीच्या जागेवर येऊन पेट्रोल, एक्सटर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.पण, झालंच तर गाडी पूर्णपणे डाव्या साईड ला लावावी आणि टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर एक फोन करावा.दहा मिनिटात तुम्हाला मदत मिळेल आणि 5 ते 10 लिटर पेट्रोल हे मोफत मिळेल. गाडी पंक्चर झाल्यास सुद्धा तुम्ही या नंबर वर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

तुमच्या गाडीचा अपघात जरी झाला तरी तुम्ही किंवा तुमच्यासोबत असलेल्या कोणीही आधी हे टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधणं आवश्यक आहे. तुम्ही गाडीतून प्रवास करतांना जर का एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली आणि त्या व्यक्तीला जर तातडीने दवाखान्यात नेणं आवश्यक होऊ शकतं. अश्या वेळेस अँम्ब्युलन्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी टोल कंपन्यांची असते.

ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. एक्सप्रेसवे मुळे वेळेची होणारी बचत हा त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणावा लागेल.

विजय गिल्डा
महानगर कोषाध्यक्ष
ग्राहक पंचायत, महाराष्ट्र

संवाद
निसार शेख

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

पाकिस्तानी मीडिया ने की पीएम मोदी की जमकर तारीफ, कहा- भले नफरत करें लेकिन पाकिस्तान के एक प्रमुख अखबार ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जमकर...

READ MORE

कांग्रेस द्वारा मोदी जी से पूछे गए वह क्या है पांच प्रश्न और उनके जवाब का विवरण ? खुलासा जानिए

December 23, 2022 . by admin

चीनी घुसपैठ पर, प्रधानमंत्री मोदी से पांच सवाल 17 दिसंबर, 2022 को लोकसभा में कांग्रेस ने प्रधानमंत्री से चीन पर 7 प्रश्न पूछे थे, पर...

READ MORE

अगले 90दिनों में चीन की 60%से ज्यदा आबादी होगी संक्रमित लाखों लोग काल के गाल में समा जायेंगे,मचेगी तबाही?

December 21, 2022 . by admin

आगामी 90 दिनों में चीन की 60% से अधिक आबादी संक्रमित होगी COVID-19 प्रतिबंधों में ढील के बाद, चीन कोरोनोवायरस मामलों में भारी वृद्धि का...

READ MORE

TWEETS