खाकी वर्दी वाले पोलिस मिरवनूकीत या पूढ़े न नाचने बद्दल पोलिसाना ताकीद अन्यथा कार्रवाई चा इशारा

खाकी वर्दीमध्ये मिरवणुकांत या पुढे न नाचण्याची पोलिसांना सूचना,
आन्यथा कारवाई करण्याचा दिला इषारा,

मुंबई शहर, पुणे , कोल्हापूर,साेलापुर,मंगळवेढा येथे मिरवणुकीत पोलीस नाचत असल्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारीत याची पाेलीस महासंचालकाने घेतली दखल!

मुंबई : गणपती विसर्जनावेळी काही पोलीस खाकी वर्दीत म्हणजे गणवेश घालून नाचतानाच्या चित्रफितीची दखल घेत कोणत्याही पोलिसाने गणवेशात नाचू नये,
अशा सूचना राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाने दिल्या आहेत.

याशिवाय अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी वैयक्तिक पातळीवर भाषण देतानाही दिसून आले आहेत.
मुंबई शहर, पुणे, कोल्हापूर ,.साेलापुर, मंगळवेढा येथे मिरवणुकीत पोलीस नाचत असल्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर आहेत.
तसेच काही ठिकाणी ढोल वाजवत होते.
त्यांचे समाज माध्यमांवरील चित्रीकरण चर्चेचा विषय बनले होते.

याची दखल पोलीस मुख्यालयाने दखल घेत पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानंतर आता बंदोबस्ताला तैनात असताना अशा प्रकारे कोणत्याही धार्मिक अथवा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

सुशील कुमार पाण्डेय महारानी एलिजाबेथ द्वितीय के अंतिम संस्कार में शामिल होंगी राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु अंतिम संस्कार में दुनियाभर के करीब 500 विश्वनेता होने वाले...

READ MORE

विश्व बैंक कोई सरकारी बैंक नही पर इस बैंक के कुल कितने मालिक है? जानिए

June 21, 2022 . by admin

अफजल इलाहाबाद क्या आप जानतें हैं कि विश्व बैंक के मालिक सिर्फ़ 13 परिवार हैं ? जी हां विश्व बैंक सरकारी बैंक नहीं है, इसमें...

READ MORE

मिडल ईस्ट में ये एक पिद्दी सा देश है 15,20साल पहले इसकी कोई अहमियत नहीं थी अचानक ही दुनिया के सामने वो धूमकेतु की तरह उभर ,दूजिया का मीडिया हाउस बना ,कैसे इसे जानिए

June 8, 2022 . by admin

संवाददाता राशिद मोहमद खान मिडिल ईस्ट में एक मामूली सा देश है-कतर पन्द्रह बीस साल पहले इसकी कोई अहमियत नहीं थी। इसके बाद अचानक से...

READ MORE

TWEETS