कोरोना साठी सुरक्षित समजून वापर करत असलेले व्हॉल्व्ह NOT मास्क हे कोरोना संसर्ग रोक थाम करत नाहीत ?पहा सविस्तर बातमी !

images (24)

प्रतिनिधी:-

कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क घालणे सुरक्षित मानले जात आहे.
मात्र, व्हॉल्व्ह असलेल्या N-95 या मास्कमुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होत नाही.
कोरोना महामारी रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या हे विरोधात असल्याचं केंद्र सरकारने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक राजीव गर्ग यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना यासंदर्भात एक पत्र लिहलं आहे.
अधिकृत आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी लोक N-95 मास्कचा अयोग्य वापर करतात, विशेषत: त्याचा ज्यात श्वासोच्छवासाठी एक व्हॉल्व लावण्यात आला आहे.
व्हॉल्व्ह असलेले N-95 मास्क कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उचललेल्या पावलांच्या विरोधात आहे.
यामुळे विषाणू मास्कच्या बाहेर पडण्यास प्रतिबंध होत नाही.
हे रोखण्यासाठी संपूर्ण तोंड बंद होईल अशाच प्रकारच्या मास्कचा वापर करावा.

N-95 मास्कचा अयोग्य वापर थांबवण्यासाठी संबंधितांना सूचना करण्याचं आव्हान ही गर्ग यांनी केलं आहे.
व्हॉल्व्ह असलेले मास्क फक्त आत येणारी हवा शुद्ध करतात. मात्र, बाहेर सोडली जाणारी हवा शुद्ध होत नाही.
तसेच मास्क मधून बाहेर सोडली जाणारी हवा जास्त गतीने बाहेर पडत असते.
समजा एकदा कोरोना संसर्ग झालेला व्यक्तीच्या संपर्कात आपण आल्यास मास्कच्या वाल्व्हमधून बाहेर पडणाऱ्या तूषारातून संसर्गाचा धोका असू शकतो.
खरं तर हे मास्क हवेच्या प्रदूषणापासून आपले संरक्षण करत असतात असे तज्ञाचे म्हणणं आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

मुंबई, दि. १२ : बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत...

READ MORE

कांग्रेस के तेज तर्रार कर्मठ नेता प्रवक्ता राजीव त्यागी नहीं रहे , हार्ट अटैक ने लि जान !क्या है पूरी मी ? जाने !

August 12, 2020 . by admin

नई दिल्ली: कांग्रेस के प्रवक्ता राजीव त्यागी का निधन हो गया है, हार्ट अटैक की वजह से उनका निधन हो गया है। उनकी पहचान कांग्रेस...

READ MORE

दुनिया में बलात्कार मारकाट अत्याचार हैवानियत, बढ़ती जा रही है सबकुछ देखकर भी  भगवान तुम इतने खामोश हो ,क्यों ?

August 12, 2020 . by admin

रिपोर्टर:- मुल्ला,पंडे,पुजारी चुप है। सेवादार और पादरी चुप है राम,रहीम,गुरु,ईसा,मुरारी चुप है । कैसी विडंबना है भगवान ? तुम भी चुप हो । हम भी...

READ MORE

TWEETS