कोणा साठी तिहाड़ जेल मध्ये फाशीचे तख्त तयार करण्यात आले? पाहा सविस्तर बातमो !

images (6)

प्रतिनिधी:-

निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकाच वेळी फासावर लटकवणार हे तर नक्कीच.
तिहार कारागृहात निर्भया सामूहिक बलात्कारात चार दोषींना शिक्षा देण्यासाठी तयार केली आहे.
निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्र फाशी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.
आता तिहार कारागृह हे देशातील पहिले कारागृह असणार आहे,
जेथे एकाच वेळी चार दोषींना फासावर एकाच वेळी लटकविण्यासाठी फाशीचे तख्त तयार केले जात आहेत.
आतापर्यंत येथे फाशी देण्याकरिता एकच तख्त तयार करण्यात आले होते,
परंतु आता ४ तख्त तयार करण्यात आले आहे.
तिहार कारागृहाच्या आत तख्त तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सोमवारी पूर्ण केले.

हे काम पूर्ण करण्यासाठी कारागृहामध्ये जेसीबी मशीन देखील आणली होती, असे तिहार कारागृहाच्या सूत्रांनी सांगितले. अशी माहिती आजतकने दिली आहे.
या जेसीबीच्या सहाय्याने फाशी देण्यासाठी अतिरिक्त तीन तख्त तयार करण्यात आले असून सुरुंग (बोगदा) देखील तयार करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फाशीच्या तख्ताखाली बोगदा बनविला जातो.
फासावर लटकविलेल्या दोषीचा मृतदेह या बोगद्यातून बाहेर काढला जातो.
६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशीवर चढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पटियाला हाऊस कोर्टात ७ जानेवारी रोजी अक्षय, पवन, विनय आणि मुकेश यांच्या दोषी फाशीच्या डेथ वॉरंटवर सुनावणी होणार आहे.
दोषींनी तिहार कारागृह प्रशासनाला क्यूरेटिव याचिका दाखल करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, १९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळली होती.
क्यूरेटिव अर्ज एका महिन्यात करता येतो.
नंतर दया याचिका हा शेवटचा पर्याय असतो.
मात्र, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असून या चार आरोपींना फाशीपासून सुटकेची काही आशा करता येत नाही.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- भारत के विदेश मंत्रालय ने इस देश के गृहमंत्री की अरुणाचल प्रदेश की यात्रा पर चीन की प्रतिक्रिया को पूरी तरह से रद्द कर...

READ MORE

उनकी मेहमाननवाजी में होगी काम की चर्चा, वो भी बिना कोई खर्चा !

February 22, 2020 . by admin

रिपोर्टर:- अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प और उनकी पत्नी मेलानिया ट्रम्प 24 फरवरी 2020 को दो दिवसीय दौरे पर भारत आ रहे हैं। उनके 3...

READ MORE

इस तरह दुनिया मे मोदीजी का डंका बजने में कोई कसर बाकी रह गई है क्या ?

February 22, 2020 . by admin

रिपोर्टर:- कल श्रीलंका ने हमारे 11 मछुआरों को गिरफ्तार कर लिया ? बांग्लादेश की फ़ौज सीमा पर तार लगाने की मंजूरी नहीं दे रही है।...

READ MORE

TWEETS