किती अचूक आणि मूल्यवान अजित पवारांचे ते डावपेच?

download (9)

प्रतिनिधी:-

आम्ही डावपेच आखून देतो.डावपेच समजून देतो. विविध डावपेचांचे पैल्लू उलगडून सांगतो.
चला अजित पवारांचे डावपेच आपण समजावून घेऊ यात.!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पुढील डावपेच!
अजित पवारांनी मोठ्या साहेबांना न सांगता भाजपला संपविण्याचा विडा उचलला.
अजित पवारांनी भाजपाला सत्तेसाठी नक्की कोण मदत करत आहे, हे पहाण्यासाठी धाडसी निर्णय घेतला.
मोठ्या साहेबांना न सांगता अजितदादांनी भाजपच्या गोटात शिरुन सर्व यंत्रणा, व्यक्ती पाहून घेतलेल्या.
रात्रीच्या अंधारात भाजपचे, संघाचे आणि नोकरशाहीतले, लोकशाही विरोधी लोक जगासमोर आणले.
केवळ आमदारांच्या सह्या असलेलं पत्र समोर ठेवून राज्यपाल कसे घटनेची गळचेपी करतात, ते समजलं.
भाजपचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कायम स्वरुपी संपुष्टात आणलं.
देवेंद्र फडणवीस यांना तोंडघशी पाडलं.
भाजपा आणि शिवसेनेची कधीच युती होणार नाही.
असा उतावीळपणा देवेंद्र फडणवीसांकडून घडवून आणला.
सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी भविष्यात कोण गद्दारी करू शकतो,
त्यांचे राजकारण आजच संपविलं.
भाजपा किती विश्र्वासघातकी आहे? हे शिवसेनेला कृतीतून दाखवून दिलं. त्यांचे दरवाजे बंद केले.
एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटविण्याचं जागतिक रेकॉर्ड केलं. मुंबई दिल्लीतील गद्दार गारद केले.
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री होण्याची लालसा कायम स्वरुपी निकालात काढली.
मोदी शहा यांच्या पेक्षा आम्ही किती कुटील राजकारणी आहोत हे दाखवून दिलं.
भाजपा रात्रीत काय काय राजकीय उद्योग करतं ते समजलं.
30 नोव्हेंबर भाजपाच्या सर्वनाशाची तारीख ठरवली.
12 डिसेंबरला महा विकास आघाडीचं सरकार बनवून मोठ्या साहेबांना वाढदिवसाची गिफ्ट देणार.
राष्ट्रपती राजवट उठविल्यामुळे तीन महिने आधीच सत्तेचा मार्ग मोकळा केला.
राज्यपाल किती बालीश आणि कुचकामी आहे हे दाखवून दिलं.
स्वत: शिव्या खाल्ल्या, शत्रूच्या गोटात घुसून कोथळा बाहेर काढला आणि मोठ्या साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं.
एवढे रेकाॅर्ड आजवर कोणाच्याही नावाने नोंदविण्यात आलेले नाहीत.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- पुलिस को अम्बेडकर पर शोध करने कीं सलाह दी गई कामिनी लाॅ, सेशन जज, के ज़रिए। कहा ये अम्बेडकर और संविधान का युग है।...

READ MORE

निर्भया रेप कांड के दोषियों के विरुद्ध 22 जनवरी नही बल्कि नया डेथ वारेंट जारी, 1 फ़रवरी को, होगी फांसी ? मची खलबली !

January 18, 2020 . by admin

रिपोर्टर:- निर्भया गैंगरेप मामले में दिल्ली की अदालत ने सभी चारों दोषियों के खिलाफ नया डेथ वारेंट जारी कर दिया है। इस नए डेथ वारेंट...

READ MORE

6 साल की मासूम के साथ दुष्कर्म कर की हत्या ,क्रूर अभियुक्त को हुई फांसी की सजा !

January 18, 2020 . by admin

रिपोर्टर:- 6 साल की मासूम के साथ दुष्कर्म कर हत्या करने वाले क्रूर अभियुक्त को फास्ट ट्रैक कोर्ट ने सुनाई फांसी की सजा। राजधानी के...

READ MORE

TWEETS