काही वर्षा पूर्वी शंभुलाल रेंगर या इसमा ने एका मुस्लिम व्यक्ति ची वीना कारण हत्या केली होती आठवतय का?

प्रतिनिधि
निर्मलकुमार

आठवतंय का?

काही वर्षांपूर्वी राजस्थानमधील राजसमंद मधील शंभू लाल रैगर नावाच्या एका माणसाने
एका गरीब मुस्लिम माणसाला अक्षरशः फरफटत नेत
त्याची फवड्याने घाव घालत जिवंत जाळून हत्या केली होती

याचा लाईव्ह व्हिडिओ बनवून टाकला होता सोशल मीडियावर.
हत्येचे समर्थन करताना त्याने देशातील वाढता लव्ह जिहाद हे सांगितलं
आरएसएस वाल्या लोकांनी पसरलेल्या धार्मिक विद्वेष मध्ये एका गरीब मुस्लिम माणसाचा हकनाक बळी गेला.

या शंभू लाल समर्थनात अनेक हिंदुत्ववादी संघटना उभ्या राहिल्या.
नुपूर शर्मा या बाईने प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्यावर टीका टिप्पणी केली
धुरळा उडाला.

राजस्थानात उदयपूर मध्ये कन्हैया साहू या माणसाने .
आय सपोर्ट नुपूर शर्मा असं फेसबुक स्टेटस ठेवत तिला जाहीर पाठिंबा दिला.
यावरून चिडून जाऊन दोन मुस्लिम तरुणांनी या कन्हैय्या साहू नावाच्या टेलर असणाऱ्या माणसाची त्याच्या दुकानात घुसून हत्या केली
आणि निर्लज्जपण दाखवत याचे समर्थन करणारा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकला.

खरतर.या उपरोक्त दोन्हीही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत.
पहिल्यांदा जाहीर निषेध.
आरोपी शंभू लाल तुरुंगात सजा भोगत आहे.
या उदयपूर मधील दोन्ही आरोपींना तत्काळ देहांत शासन मिळावं.

हिंदू असो व मुस्लिम दोन्हीही आरएसएसवाल्या लोकांच्या जाळ्यात अलगद अडकत आहेत
देशासाठी ही मोठी घातक समस्या आहे…
आपल्या महाराष्ट्र मध्ये सुद्धा मोहसीन शेख या मुस्लिम तरुणाच्या भीषण खुनाचा मास्टर माईंड हिंदूराष्ट्र सेनेचा धनंजय देसाई याचे फेसबुक स्टेटस ठेवणारे बरेच तरुण आहेत!

देशाची एकता अखंडता सौहार्द टिकून राहण्यासाठी अशा समाजकंटक लोकांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे.
त्याशिवाय अशा घटनांना आळा बसणार नाही…
आरोपी कोणीही असो त्याची जातपात धर्म पंथ वंश न पाहता त्याची समाजकंटक या सदरात गणना करून आहे लोकांना जास्तीत जास्त देहांत प्रायश्चित वाली कडक शिक्षा व्हावी.

हिंसा कोणतीही कोणाकडून कुठंही होवो तिचा जाहीर निषेधच असेल.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

अफजल इलाहाबाद क्या आप जानतें हैं कि विश्व बैंक के मालिक सिर्फ़ 13 परिवार हैं ? जी हां विश्व बैंक सरकारी बैंक नहीं है, इसमें...

READ MORE

मिडल ईस्ट में ये एक पिद्दी सा देश है 15,20साल पहले इसकी कोई अहमियत नहीं थी अचानक ही दुनिया के सामने वो धूमकेतु की तरह उभर ,दूजिया का मीडिया हाउस बना ,कैसे इसे जानिए

June 8, 2022 . by admin

संवाददाता राशिद मोहमद खान मिडिल ईस्ट में एक मामूली सा देश है-कतर पन्द्रह बीस साल पहले इसकी कोई अहमियत नहीं थी। इसके बाद अचानक से...

READ MORE

जापान ,भारत समेत 11देशों को मिसाइल और जेट जैसे घातक सैन्य उपकरणों के निर्यात की इजाजत देने की बना रहा है योजना

May 28, 2022 . by admin

डॉक्टर अरूण कुमार मिश्र जापान भारत समेत ग्यारह देशों को मिसाइल और जेट – घातक सैन्य उपकरणों के निर्यात की अनुमति देने की बना रहा...

READ MORE

TWEETS