कसे क़ाय आहे E. V. M. मशीनविषयी चे गुढ़ रहस्य ?पाहा आणि समजून घ्या !

evm-vvpat.gif.62bb5eb7a2550e44572394e9828358b3

प्रतिनिधी.

आपल्याकडचे भाजपचे हॅकर अमेरिकेच्या पण पुढे आहेत.
ते मशिनला काहीच जोडत नाहीत.
मशीन हॅक करण्यासाठी मशीनच्या मूळ बांधणीत असलेल्या एका मायक्रो चिपचा वापर करतात व मतदान झाल्यावर सर्वांसमक्ष मशीन सील केले जाते.
त्यावर सर्व प्रतिनिधींच्या सह्या असतात.
त्यानंतर मशीन ठरलेली रूम सील केली जाते. त्यावरही सर्वांच्या सह्या असतात.
त्या रूमवर पोलिसांचा पहारा असतो.

त्या रूमवर संबंधीत उमेदवारांची माणसेही लक्ष ठेऊन असतात. मतमोजणीच्या दिवशी सर्वांसमोर रुम उघडली जाते.
रूम सील करताना जे जसं ठेवलं तसच असते.
त्यामुळे संशयाला काही जागाच नसते. इथून पुढे खरा खेळ चालू होतो.

मतमोजणीसाठी मशीन प्लग करून इंटरनेटच्या संपर्कात आल्याबरोबर क्षणात मशीन हॅक होते.
त्यासाठी त्या त्या मतदारसंघातील रिलायन्स आणि वोडाफोनच्या विशिष्ठ टॉवरचा वापर केला जातो.
आणि पापणी लावण्याच्या पेक्षा कमी वेळात मशीन मतांची अदलाबदल करते.
मशीनमध्ये स्टोर झालेल्या मतांचा आकडा तेव्हढाच असतो.

निवडून आणायच्या उमेदवाराकडे अन्य उमेदवाराची मत फिरलेली असतात.
ही गोष्ट गुजरात विधांसभेच्यावेळी गुजरातचे मुख्य निवडणूक आयुक्त परमार यांच्या लक्षात आली होती.
त्यांनी मत मोजणीच्या चार दिवस अगोदर सर्व तहसीलदार दर्जाच्या आधीकाऱ्यांना सक्त नोटीस बजावली होती.
सदर नोटिसमध्ये रिलायन्स आणि वोडाफोनच्या टॉवरचे कम्युनिकेशन सकाळी सात वाजल्यापासून सर्व निकाल जाहीर होईपर्यंत सक्तीने खंडित करण्याचे आदेश दिले होते.
तसे नाही केल्यास तातडीने अधिकाऱ्यावर करवाईचे स्पष्टपणे संकेत दिले होते.

त्यामुळे गुजरातमधील 150 जागांचा भाजपचा दावा फसला. 100 चा आकडा गाठताना घाम फुटला.
पण या गोष्टीची फारशी मिडियामधून चर्चाच झाली नाही.
महिन्याभरातच परमार यांचे प्रमोशन होऊन कमी महत्वाच्या ठिकाणी बदली केली गेली.
भाजपचा आत्मविश्वास, मॅनेज झालेल्या निवडणूक आयुक्तांची वक्तव्य एव्हढी आत्मविश्वासपूर्ण का? हे यावरून लक्षात येईल.
रिलायन्सची गतिमान प्रगती आणि वोडाफोनचा 33 हजार कोटीचा कर उगाच माफ झाला नाही !

 

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- जम्मू-कश्मीर राज्य में अब अलग झंडा नहीं होगा, राज्य के विधानसभा का कार्यकाल 6 साल का नहीं होकर पांच सालों का होगा ! राज्य...

READ MORE

जब एक छिपकली ऐसे कर सकती है, तो हम क्यों नहीं ?

August 2, 2019 . by admin

रिपोर्टर:- यह जापान में घटी, एक सच्ची घटना है। अपने मकान का नवीनीकरण करने के लिये, एक जापानी अपने मकान की दीवारों को तोड़ रहा...

READ MORE

उन्नाव रेप कांड, सुप्रिम कोर्ट का ज़बरदस्त फ़ैसला, केस दिल्ली ट्रांसफ़र करने का आदेश !

August 1, 2019 . by admin

दिल्ली :-रिपोर्ट. सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस रंजन गोगोई ने उन्नाव रेप केस की सुनवाई करते हुए इससे जुड़े सभी केस दिल्ली ट्रांसफर करने का...

READ MORE

TWEETS