एप्रिलपासून आय.पी.एल.ची धमाल ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर रंगणार जेतेपदाची लढत ?

images (88)

रिपोर्टर:-

आय.पी.एल गव्हर्निंग कौन्सिलने विवो इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले.

जवळपास दोन वर्षानंतर आय.पी.एल. भारतात परतणार आहे.
अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत.
९ एप्रिल २०२१ रोजी चेन्नई येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे.

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर प्ले ऑफचे तसेच ३० मे २०२१ रोजी अंतिम फेरीचे आयोजन केले जाईल.
प्रत्येक संघ लीगच्या टप्प्यात चार ठिकाणी सामना खेळेल.

५६ लीग सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरू येथे प्रत्येकी १० सामने तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने खेळले जातील.
यंदाच्या आय.पी.एल.चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सामना  खेळणार नाही.
लीगच्या टप्प्यात सर्व संघ ६ पैकी ४ ठिकाणी खेळतील.

गेल्या वर्षी यु.ए.ई.मध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळून यशस्वीरित्या स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर, बी.सी.सी.आय.ला आत्मविश्वास आहे की खेळाडूंचे तसेच त्यामध्ये सहभागी होण्याऱ्या इतर सर्व लोकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेवून या आय.पी.एल.चे आयोजन केले जाईल.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

फडणवीस, पेगासस झारी के शुक्राचार्य मंत्रालय के उन 5अधिकारी यो का इसराइली दौरा क्या कहलाता है? 2019 अक्तूबर में हुए विधानसभा चुनाव के बाद नोव्हेंबर...

READ MORE

इस साल का सब से महंगा बकरा, दोनो बकरों की कीमत जान कर आप हों जायेंगे हैरान ?

July 20, 2021 . by admin

रिपोर्टर:- कल बकरीद का त्योहार है चौक में बंधे पर बकरा मंडी लगाई गई। हज़ारों की तादाद में कुर्बानी के मद्दे नजर बकरा मंडी में...

READ MORE

मुंबई के डोंगरी इलाके में उध की लकडी तस्करी करने वाले को मुंबई क्राइम ब्रांच unit-1 ने रंगे हाथ धर दबोचा?

July 20, 2021 . by admin

रिपोर्टर:- साउथ मुंबई में मुंबई क्राइम ब्रांच ने उध की लकड़ी के आरोपियों को तस्करी करते हुए रंगे हाथ धर दबोचा। मुंबई क्राइम ब्रांच की...

READ MORE

TWEETS