उद्धव ठाकरेनि दहा वर्षे मागे नेले महाराष्ट्राला असा घण घनाती आरोप केला नारायण राणे नि?

उद्धव ठाकरे वर नारायण राणे यांची टीका
मुंबई प्रतिनिधी

माजी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेले आहे. सरकार पडेल, मध्यावधी निवडणुका होतील, अशी भाकित वक्तव्ये ते करीत आहेत.ते मुख्यमंत्री असताना कधीही ‘मातोश्री’च्या बाहेर पडले नाहीत. त्यांचा कारभार संपलेला आहे. आणि ही व्यक्ति आता सेंपली आहे. राज्य हातातून गेल्यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालारोप रविवारी केली.

राज्यातून बरेच उद्योग गेले

, अशी ओरड विरोधकांकडून केली जात आहे. त्या मागची कारणे शोधून त्याची उत्तरे देत बसणे आपल्याला शक्य नाही. त्यापेक्षा केंद्रीय उद्योग आणि राज्य उद्योग विभाग यांची एकत्रित बैठक लवकरच घेतली जाईल.

त्या माध्यमातून राज्यात लवकरच उद्योग पार्क सुरू करू, ज्यायोगे छोट्या-मोठ्या इंडस्ट्रीज राज्यामध्ये उभ्या राहतील आणि तरुणांच्या हाताला काम मिळेल. बेरोजगारी कमी होण्यासाठी याचा मोठा फायदा होईल, असे नारायण राणे यांनी सांगितले.
राणे नहमीच उद्धव ठाकरे चे विरुद्ध काही ना काही उलट सुलट बोलत रहतात, आरोप प्रत्यारोप चालू आहे

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

पाकिस्तानी मीडिया ने की पीएम मोदी की जमकर तारीफ, कहा- भले नफरत करें लेकिन पाकिस्तान के एक प्रमुख अखबार ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जमकर...

READ MORE

कांग्रेस द्वारा मोदी जी से पूछे गए वह क्या है पांच प्रश्न और उनके जवाब का विवरण ? खुलासा जानिए

December 23, 2022 . by admin

चीनी घुसपैठ पर, प्रधानमंत्री मोदी से पांच सवाल 17 दिसंबर, 2022 को लोकसभा में कांग्रेस ने प्रधानमंत्री से चीन पर 7 प्रश्न पूछे थे, पर...

READ MORE

अगले 90दिनों में चीन की 60%से ज्यदा आबादी होगी संक्रमित लाखों लोग काल के गाल में समा जायेंगे,मचेगी तबाही?

December 21, 2022 . by admin

आगामी 90 दिनों में चीन की 60% से अधिक आबादी संक्रमित होगी COVID-19 प्रतिबंधों में ढील के बाद, चीन कोरोनोवायरस मामलों में भारी वृद्धि का...

READ MORE

TWEETS