आमदार नितेश राणे विरुद्ध कार्रवाई अयोग्य नाही का ?

images (3)

प्रतिनिधि.

चिखलफेकीचे नाही तर आंदोलनाचे समर्थन , डाॅ. जयेंद्र परुळेकर , आमदार राणेवर गुन्हा दाखल करणे चुकीचे! अटकेच्या कारवाईच्या केला निषेध !

सावंतवाडी दि.०६-: कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी हायवे अधिकारी श्री शेडेकर यांच्यावर केलेली चिखल फेक ही कणकवलीकर यांच्या मनातील खदखद.
लोकांच्या प्रश्नासाठी गुन्हा करणे चुकीचे नसून आपण चिखल फेकीचे नव्हे तर त्यांनी केलेल्या आंदोलनाचे जाहीर समर्थन करतो.

असे काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पालकमंत्री दीपक केसरकर हे गेल्या दोन वर्षापासून हायवे अधिकाऱ्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत आहेत!

बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आश्वासने देत आहेत मात्र याठिकाणी कणकवली शहरात दिवसाला 82 लाखाचे नुकसान होत आहे.

दिलीप बिल्डकॉन कंपनी ने अपघात प्रवण क्षेत्र निर्माण केले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचे नुकसान होत असतानाच जनतेच्या प्रश्नासाठी गुन्हा करणार्‍या आमदार नितेश राणे वर अटकेची कारवाई होते?

हे चुकीचे असून गुन्हा दाखल करायचा असेल तर दिलीप बिल्डकॉन वर करा असे परुळकर यांनी सांगितले.
आज आमदाराला अटक करण्यात आली उद्या सर्वसामान्य जनतेलाही अटक करण्यात येईल कायद्याचा धाक दाखवून सर्वसामान्य जनतेचा गळा घोटण्याचा प्रयत्न आज सरकारकडून होत आहे.

कणकवलीत असा प्रकार घडल्यास दिलीप बिल्डकॉन संबंधित अधिकारी त्याचबरोबर पालकमंत्री ही तितकेच जबाबदार असल्याची टीकाही परूळेकर यांनी यावेळी केली.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- भारत के विदेश मंत्रालय ने इस देश के गृहमंत्री की अरुणाचल प्रदेश की यात्रा पर चीन की प्रतिक्रिया को पूरी तरह से रद्द कर...

READ MORE

उनकी मेहमाननवाजी में होगी काम की चर्चा, वो भी बिना कोई खर्चा !

February 22, 2020 . by admin

रिपोर्टर:- अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प और उनकी पत्नी मेलानिया ट्रम्प 24 फरवरी 2020 को दो दिवसीय दौरे पर भारत आ रहे हैं। उनके 3...

READ MORE

इस तरह दुनिया मे मोदीजी का डंका बजने में कोई कसर बाकी रह गई है क्या ?

February 22, 2020 . by admin

रिपोर्टर:- कल श्रीलंका ने हमारे 11 मछुआरों को गिरफ्तार कर लिया ? बांग्लादेश की फ़ौज सीमा पर तार लगाने की मंजूरी नहीं दे रही है।...

READ MORE

TWEETS