शिक्षकांच्या ड्रेस कोडला आता वकिलांचा विरोध योग्य नाही का ?

images (28)

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना केंद्रशाळेने ड्रेसकोड म्हणून ठरविलेल्या काळ्या रंगाच्या ब्लेझरला बार असोसिएशनने विरोध केला आहे.
काळा कोट ही वकिलांची ओळख असून त्यामध्ये इतरांना समाविष्ट करता येणार नाही !

दिवाळी सुटीनंतर १९ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून शिक्षकांना ब्लेझरसह वर्गावर हजर राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत !

जिल्ह्यात १0 हजार शिक्षक कार्यरत आहेत,
सर्वांनी जर काळ्या रंगाचा ब्लेझर ड्रेसकोड म्हणून परिधान केला तर वकील आणि शिक्षकांमध्ये फरक जाणवणार नाही !

सर्व जण काळा कोट वापरू लागले तर वकिलांची वेगळी ओळख राहणार नाही.
त्यामुळे हा ड्रेसकोड वा त्याचा रंग बदलावा असा वकील मंडळींचा सूर आहे !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT