महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास का सर्व ग्राहकांचा बहिष्कार ?

images (92)

प्रतिनिधि.

सध्या महाराष्ट्रात युनिट रेट आहेत .
०-१०० – रु २.९८
१०१- ३०० – रु ६.७३
३०१ – ५०० – रु ९.६९ आशा प्रकारे.

परंतु तेच दिल्लीमधे
०- २०० – रु २
२०० च्या वर – रु २.९७५ / ३

वरुन ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५०% माफ . म्हणजेच  महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला भरावे लागतात रु २९००/- आणी दिल्लीवाले भरतात रु ११००/- उल्लू बनना आसान होता है , भक्ती मत करो फॅक्ट देखो.!

या महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा.
सदरच्या बिलात या महिन्यापासून नवीन एका आकाराची भर टाकली आहे.

त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U . म्हणजेच मगील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे.

विज वितरण कंपनीने अचानक एक आकार वाढवून सामान्य विज ग्राहकांना नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे!
या विरोधात कोणी आवाज उठवेल काय ?
विज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली आपणास परवडणारी आहे का?

मग विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवीन आकारात भरच पडणार आहे!
कृपया हा मेसेज पुढे पाठवा सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे?

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT