भारत देश चे प्रधान मंत्री माननीय मोदीजी बाबत महत्वपूर्ण गोष्टी

मा. मोदी बाबत आश्चर्यकारक गोष्टी!

1) मोदीं जी चा जन्म दोन वेळा झाला.
2) पदवी प्रमाण पत्रानुसार 29 ऑगस्ट 1949.
3) निवडणूक आयोगानुसार 17 सप्टेंबर 1950.
4) वडनगर रेल्वे स्टेशनला वयाच्या 6 व्या वर्षी म्हणजे 1956 ला त्यांनी चहा विकला.
5) मजेची गोष्ट म्हणजे रेल्वे स्टेशनच 1973 ला अस्तित्वात आले.

6) त्यांनी मास्टर डिग्री गुजरात विद्यापीठामधून 1983 ला घेतली.
7) एंटायर पोलिटिकल सायन्स मधून डिग्री घेणारे मोदी देशातील फक्त एकमात्र विद्यार्थी आहेत.
8) त्यांनी एकट्याने तो कोर्स घेतला, एकट्याने परीक्षा दिली व एकटेच पास झाले!

9) त्या कोर्सला शिकवणारा प्राध्यापक किंवा परीक्षा घेणारा परीक्षक किंवा अशी डिग्री असणारा दुसरा कोणताही विद्यार्थी कोणी म्हणजे कोणी अजून पर्यँत कोणालाच माहीत नाही, अगदी माहिती अधिकाराला देखील.

10) खुद्द गुजरात विद्यापीठाला असा कोर्स होता हे 2014 ला जनतेला समजले. पण गुजरात विद्यापीठाला असा कोर्स होता हे अजूनही त्यांनाच माहिती नाही.
11) त्यांचे 1978 चे दिल्ली विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र संगणकावर टाईप केलेले आहे.
12) 1988 पर्यत दिल्ली विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र हाताने लिहीलेली असत, संगणकाचा वापर तो पर्यंत होत नव्हता.

13) मात्र 1978 सालीच मोदींना प्रमाणपत्र संगणकाच्या प्रिंटरवर प्रिंटिंग होऊन मिळाले तेही मायक्रोसॉफ्टने 1992 च्या फॉन्ट मध्ये लिहिलेले.
14) त्यावर ची तारीख पाहिली तर प्रमाणपत्र सुद्धा रविवारी कार्यालयीन सार्वजनिक सुट्टी च्या दिवशी प्रिंट केलेले मिळाले.
आपल्या पंतप्रधाना बद्दल जनतेला माहिती असणे खुप गरजेचे आहे, नुसतं अंध भक्त राहून चालत नाही!

संवाद
मोदी भक्त

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT